"दासबोध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
==रचना==
दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. एकेका समासात एक एक विषय घेऊन रामदास स्वामींनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात.
 
जुन्या दासबोधात २१ समास होते. त्या जुन्या दासबोधाची आवृत्ती सुनीती सहस्रबुद्धे यांनी संपादन करून प्रकाशित केली आहे.
 
समर्थ [[रामदास]] स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे.<ref name="दासबोध">[http://www.dasbodh.com ], समर्थ [[रामदास]] स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...</ref> :-
Line ३४ ⟶ ३६:
# शिकवण
# पूर्णदशक
 
 
==जुन्या दासबोधातील २१ समास==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दासबोध" पासून हुडकले