"का.र. मित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख काशीनाथ रघुनाथ मित्र वरुन का.र. मित्र ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
काशीनाथ रघुनाथ मित्र (आजगावकर) (जन्म: २ नोव्हेंबर, १८७१ मृत्यू : इ.स. १९२०) हे एक मराठी लेखक, [[मनोरंजन (मासिक)|मनोरंजन मासिकाचे]] आणि मनोरंजन या [[पहिला दिवाळी अंक|मराठी भाषेतील पहिल्या दिवाळी अंकाचे]] संपादक, तसेच बंगाली साहित्याचे मराठी अनुवादक होते.
 
==कौटुंबिक माहिती==
* भाऊ : दामोदर रघुनाथ मित्र (हे पुस्तक-प्रकाशक होते. मनोरंजक ग्रंथ प्रसारक मंडळी ही यांची प्रकाशक संस्था. इ.स. १९२९ साली या संस्थेने मनोरंजन मासिकांतील निवडक लेखांचा एक भला मोठा संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित केला).
* पत्‍नी : रमा
* मुलगा (१) : रघुनाथ ऊर्फ रामू
* कन्या (७) : शांता हिंगे, शिरीन शेठ, मालती, कुमुदिनी, इंदुमती, भानुमती आणि विमल