"ज.र. आजगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎जीवन: embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
महाराष्ट्र-भाषाभूषण '''{{लेखनाव}}''' (?जन्म : वराड (मालवण तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा), १६ ऑगस्ट, इ.स. १८७९,; मृत्यू : मुंबई, [[ऑगस्ट २७]], [[इ.स. १९५५|१९५५]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] चरित्रकार, लेखक, पत्रकार होते.
 
== जीवन ==
आजगावकरांचे मूळ गाव [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सावंतवाडी संस्थान|सावंतवाडी संस्थानातले]] आजगांव. तेथेच त्यांचे इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंतचे शालेय शिक्षण झाले. चरितार्थासाठी त्यांनी [[मुंबई]], [[पुणे]], [[कोल्हापूर]] अशा ठिकाणी लहानमोठ्या नोकर्‍या केल्या.
आजगावकरांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सावंतवाडी संस्थान|सावंतवाडी संस्थानात]] झाला. त्यांचे शालेय शिक्षण इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत झाले. पुढे त्यांनी पत्रकारितेस आरंभ केला. [[पुणे|पुण्याच्या]] [[ज्ञानप्रकाश (वृत्तपत्र)|'ज्ञानप्रकाशात']] उपसंपादक म्हणून व [[मुंबई|मुंबईच्या]] [[इंदुप्रकाश|'इंदुप्रकाशात']] संपादकीय विभागात काम केले. [[डिसेंबर २८]], [[इ.स. १९२८|१९२८]] रोजी आजगावकरांनी व [[रामकृष्ण विठ्ठल मतकरी]] यांनी 'सुदर्शन' नावाचे साप्ताहिक सुरू केले. आजगावकरांनी 'ज्ञानांजन' नावाचे मासिकही चालवले.<br />
 
पत्रकारितेखेरीज आजगावकरांनी साहित्यनिर्मितीही केली. [[इ.स. १९०१|१९०१]] साली त्यांनी 'कवनकुतूहल' नावाचे दीर्घकाव्य रचले. 'प्रणयविकसन' व 'प्रणयानंद' अशी दोन नाटकेही त्यांनी लिहिली. परंतु ज्या कार्याकरता आजगावकरांना ओळखले जाते, अशी त्यांची साहित्यनिर्मिती म्हणजे 'महाराष्ट्र कविचरित्रमाला'. [[इ.स. १९०८|१९०८]] साली पहिला खंड प्रकाशित झालेल्या या चरित्रमालेचे एकूण अकरा खंड प्रकाशित झाले. [[इ.स. १९३९|१९३९]] साली 'महाराष्ट्र संत कवयित्री' हा चरित्रपर ग्रंथही त्यांनी लिहिला.<br />
आजगावकरांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सावंतवाडी संस्थान|सावंतवाडी संस्थानात]] झाला. त्यांचे शालेय शिक्षण इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत झाले.आजगावकरांनी पुढे त्यांनी पत्रकारितेस आरंभ केला. [[पुणे|पुण्याच्या]] [[ज्ञानप्रकाश (वृत्तपत्र)|'ज्ञानप्रकाशात']] उपसंपादक म्हणून व [[मुंबई|मुंबईच्या]] [[इंदुप्रकाश|'इंदुप्रकाशात']] संपादकीय विभागात काम केले. [[डिसेंबर २८]], [[इ.स. १९२८|१९२८]] रोजी आजगावकरांनी व [[रामकृष्ण विठ्ठल मतकरी]] यांनी 'सुदर्शन' नावाचे साप्ताहिक सुरू केले. आजगावकरांनी 'ज्ञानांजन' नावाचे मासिकही चालवले.<br /> [[अच्युत बळवंत कोल्हटकर|अच्युतराव कोल्हटकरांचे]] ’संदेश’ हे पत्र, तसेच ’सुधाकर’ व ’रणगर्जना’ या पत्रांचे अप्रकट संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.
 
पत्रकारितेखेरीज आजगावकरांनी साहित्यनिर्मितीही केली. [[इ.स. १९०१|१९०१]] साली त्यांनी 'कवनकुतूहल' नावाचे दीर्घकाव्य रचले. 'प्रणयविकसन' व 'प्रणयानंद' अशी दोन नाटकेही त्यांनी लिहिली. परंतु ज्या कार्याकरता आजगावकरांना ओळखले जाते, अशी त्यांची साहित्यनिर्मिती म्हणजे 'महाराष्ट्र कविचरित्रमाला'. [[इ.स. १९०८|१९०८]] साली पहिला खंड प्रकाशित झालेल्या या चरित्रमालेचे एकूण अकरा खंड प्रकाशित झाले. [[इ.स. १९३९|१९३९]] साली 'महाराष्ट्र संत कवयित्री' हा चरित्रपर ग्रंथही त्यांनी लिहिला.<br />संत कवींची चरित्रे लिहिताना आजगावकरांनी परिश्रमपूर्वक माहिती गोळा केली. ज्ञानेश्वर-तुकारामांबरोबरच हरी नारायण, लिंगनाथ योगी, चिदंबरदास राजाराम, रघुपती महाजन, गणपतराव साधू, ठाकुरदास बावा, दादा नाईक भिडे, नगाजी महाराज, पांडुरंग दाढी, नाथभुजंग यांसारख्या सर्वस्वी अप्रसिद्ध व उपे्क्षित कवींना ज.र. आजगावकरांनी प्रकाशात आणले. संतचरित्रकार महिपतीनंतर प्राचीन कवींची चरित्रे एवढ्या परिश्रमाने व एवढ्या मोठ्या संख्येने लिहिणारे लेखक म्हणून आजगावकरांचे नाव महत्त्वाचे आहे.
 
[[ऑगस्ट २७]], [[इ.स. १९५५|१९५५]] रोजी [[मुंबई|मुंबईत]] त्यांचे निधन झाले.
 
==ज.र. आजगावकरांची ग्रंथरचना==
* इसापनीती (१९११-१२)
* कवनकुतूहल (काव्य, १९०१)
* चिमुकल्या गोष्टी (बालसाहित्य, १९१३)
* नित्यपाठ भजनमाला (१९१९)
* प्रणयविकसन (नाटक, १९१०)
* प्रणयानंद (नाटक, १९१०)
* भरतपूरचा वेढा (१९०४, १९१९)
* भूतविद्येचे चमत्कार (१९१८)
* महाराष्ट्र कविचरित्रमाला : पहिला खंड, (१९०८); ३००० पृष्ठांच्या एकूण अकरा खंडांत प्रसिद्ध-अप्रसिद्ध अशा शे-सव्वाशे जुन्या मराठी कवींची चरित्रे या मालेतून प्रसिद्ध झाली आहेत.
* महाराष्ट्र संत कवयित्री (१९३९)
* वीरशैव संगीत भजन (१९१०)
* श्रीहरिभजनामृत (१९१६)