"ग.वि. केतकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
==गांधी हत्या आणि केतकरांचे भाषण==
[[महात्मा गांधी]] खून खटल्यातील आरोपींपकी जन्मठेपीची शिक्षा झालेले गोपाळ गोडसे व करकरे दि. १३/१०/१९६४ ला सुटले. ते पुण्यात परतल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी आणि सहविचारी स्नेह्यांनी उद्यान कार्यालयात सत्यनारायण (की सत्यविनायक) केला. त्या वेळी(१२ नोव्हेंबर १९६४ रोजी) ग. वि. केतकरांनी भाषणात सांगितले की, 'गांधींचा खून करण्याचा कट काही व्यक्ती करीत आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष खून होण्यापूर्वीच माहीत झालेले होते व ते आपण काँग्रेसचे पुण्यातील नेते व स्वातंत्र्य-सनिक बाळूकाका कानिटकर यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर ही माहिती बाळ गंगाधर खेर (मुख्यमंत्री) यांना कळवून योग्य ती उपाययोजना करण्यास सुचवावे असेही मी त्यांना (बाळूकाका कानिटकरांना) सांगितले होते. शासकीय अधिकार्‍यांनी त्याबाबत काय केले हे मला (केतकरांना) कळू शकले नाही.'
 
==[[गीता धर्ममंडळ]]==
[[पुणे|पुण्यात]] इ.स. १९२४ मध्ये स्थापन झालेल्या [[गीताधर्म मंडळ|गीताधर्म मंडळाचे]] सदाशिवशास्त्री भिडे हे संस्थापक अध्यक्ष होते. तर संस्थापक कार्यवाह ग.वि. केतकर होते. केतकर हे स्वतः गीतेचे अभ्यासक आणि उपासक होते. श्रीमद्भगवद्गीता - या एकाच विषयावर, जास्तीत जास्त वृत्तपत्रीय लेखन, त्यांनी केले. असे म्हणतात की भारतीय भाषांमध्ये, गीता या विषयांवर इतके विपुल लेखन, अन्य कोणी केले नसावे.
 
ग. वि. केतकर यांनी अनेक वृत्तपत्रांतून, गीताविषयक लेखन करून, गीताधर्म मंडळाच्या स्वीकृत कार्याचा उदंड प्रचार केला. तसेच त्यांनी विविध विद्यालयांतून गीता पाठांतराच्या स्पर्धा आयोजित केल्या. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा केला जावा, यासाठी ग.वि. केतकर यांनी प्रचंड पत्रव्यवहार केला. आता हा दिवस गीताजयंती म्हणून, भारतात सर्वत्र साजरा केला जातो.
 
९ डिसेंबर १९३९ या दिवशी, मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष सदाशिवशास्त्री भिडे यांचे अकाली निधन झाल्यानंतरले. त्यांच्या निधनानंतर केतकरांनी [[गीताधर्म मंडळ|गीताधर्म मंडळाचे]] काम १९५८ पर्यंत आणि त्यानंतर विनायकराव आपट्यांकडे सोपविले..
 
==ग.वि. केतकरांनी लिहिलेली पुस्तके==