"विजय तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख विजय धोंडोपंत तेंडुलकर वरुन विजय तेंडुलकर ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
 
==जीवन==
विजय तेंडुलकरांचा जन्म [[जानेवारी ६]], [[इ.स. १९२८|१९२८]] रोजी [[कोल्हापूर]] येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. [[दि.बा. मोकाशी]], [[वि.वि. बोकील]], [[अनंत काणेकर]], शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या [[भारतीय स्वातंत्र्य चळवळ|भारतीय स्वातंत्र्य चळवळीत]] ते सहभागी झाले. साहजिकच या कलखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. [[पुणे|पुण्यात]] आणि [[मुंबई|मुंबईत]] त्यांचे वास्तव्य होते.
 
[[इ.स. १९६६|१९६६]] नंतर मात्र ते मुंबईतच राहिले व तेथे त्यांनी आपली व्यावसायिक कारकीर्द घडवली. १९५५ पासूनच त्यांनी लेखन सुरू केले.
ओळ ५६:
 
* नाटके - [[अजगर आणि गंधर्व]], [[अशी पाखरे येती]], [[एक हट्टी मुलगी]], [[कन्यादान]], कमला, [[कावळ्याची शाळा]], [[गृहस्थ]], [[गिधाडे]], [[घरटे अमुचे छान]], [[घाशीराम कोतवाल]], [[चिमणीचं घर होतं मेणाचं]], छिन्न, [[झाला अनंत हनुमंत]], देवाची माणसे, [[द्वंबदीपाचा मुकाबला]], पाहिजे, [[फुटपायरीचा सम्राट]], भल्याकाका, भाऊ मुरारराव, [[भेकड]], बेबी, [[मधल्या भिंती]], [[माणूस नावाचे बेट]], मादी (हिंदी), मित्राची गोष्ट, [[मी जिंकलो मी हरलो]], [[शांतता! कोर्ट चालू आहे]], [[श्रीमंत]], [[सखाराम बाईंडर]], [[सरी गं सरी]].
* एकांकिका - रात्र आणि इतर एकांकिका, अजगर आणि गंधर्व, थीफ: पोलिस.
* [[बाल नाट्य|बालनाट्ये]] - इथे बाळे मिळतात, चांभारचौकशीचे नाटक, चिमणा बांधतो बंगला, पाटलाच्या पोरीचे लगीन, बाबा हरवले आहेत, बॉबीची गोष्ट, मुलांसाठी तीन नाटिका, राजाराणीला घाम हवा..
* चित्रपट पटकथा - [[सामनाअर्धसत्य, (चित्रपट)|सामनाअर्धसत्य]], [[सिंहासनआक्रीत, चित्रपट|सिंहासनआक्रीत]], [[उंबरठाआक्रोश, चित्रपट|उंबरठाआक्रोश]], [[चिमणरावउंबरठा, चित्रपट|चिमणरावउंबरठा]], [[शांतता कोर्ट चालू आहेकमला, चित्रपट|शांतता कोर्ट चालू आहेकमला]], [[घाशीराम कोतवालगहराई, चित्रपट|घाशीराम कोतवालगहराई]], [[आक्रीतघाशीराम कोतवाल, चित्रपट|आक्रीतघाशीराम कोतवाल]], [[अर्धसत्यचिमणराव, चित्रपट|अर्धसत्यचिमणराव]], [[२२ जून १८९७निशांत, चित्रपट|२२ जून १८९७निशांत]], [[प्रार्थना, चित्रपट|प्रार्थना]], [[निशांत२२ जून १८९७, चित्रपट|निशांत२२ जून १८९७]], [[मंथन, चित्रपट|मंथन]], [[आक्रोशये है चक्कड बक्कड बंबे बू, चित्रपट|आक्रोशये है चक्कड बक्कड बूम्बे बू]], [[कमलाशांतता कोर्ट चालू आहे, चित्रपट|कमलाशांतता कोर्ट चालू आहे]], [[गहराई,सामना (चित्रपट)|गहराईसामना]], [[ये है चक्कड बक्कड बंबे बूसिंहासन, चित्रपट|ये है चक्कड बक्कड बूम्बे बूसिंहासन]] .
* [[मालिका]] - स्वयंसिद्धा.
* [[टॉक शो]] - [[प्रिया तेंडुलकर]] टॉक शो.
* नाट्यविषयक लेखन - नाटक आणि मी.
* [[ललित]] - कोवळी उन्हे, रातराणी, फुगे साबणाचे, रामप्रहर.
* [[कथा]] - काचपात्रे, गाणे, फुलपाखरूद्वंद्व, द्वंद्वफुलपाखरू, मेषपात्रे.
* संपादने - दिवाकरांच्या नाट्यछटा, समाजवेध.
* भाषांतरे : वासनाचक्रआधेअधुरे (टेनेसीमोहन विल्यम्सच्याराकेश), "स्ट्रीटकारचित्त्याच्या नेम्डमागावर, डिझायर'चेतुघलक भाषांतर(गिरीश कर्नाड), "लोभ असावा ही विनंती' (जॉन मार्क पॅट्रिकच्या "हेस्टी हार्ट'चे भाषांतर), "आधेअधुरे'वासनाचक्र (मोहनटेनेसी राकेश),विल्यम्सच्या "तुघलकस्ट्रीटकार नेम्ड डिझायर'चे (गिरीश कर्नाडभाषांतर), चित्त्याच्या मागावर.
* विविध लेखन - लिंकन यांचे अखेरचे दिवस.
* [[कादंबरी]] - कादंबरी एक, कादंबरी दोन, मसाज.
*[[माहितीपट]] - तेंडुलकर आणि हिंसा (अतुल पेठे).
 
==पुरस्कार==
Line ७५ ⟶ ७४:
==वाद==
तेंडुलकरांच्या लेखनाबरोबरच त्यांच्या मुलाखतीही तितक्‍याच गाजल्या. त्यातून अनेक वादविवादही झडले. त्यांचा स्वभावच वादळे अंगावर घेण्याचा. त्यातूनच ''हजारो लोकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणारी माणसे आज समाजात आहेत. त्यांचे मारेकरी होण्यास मला आवडेल'' असे जळजळीत उद्‌गारही बाहेर पडले. पुरस्कार स्वीकारताना जाहीर व्यासपीठावरून ''आमच्या पिढीने स्वतःलाच फसवले'' अशी खंतही तितक्‍याच सहजपणे व्यक्त झाली.
 
==तेंडुलकर यांच्याविषयी किंवा त्यांच्या लेखनाविषयी लिहिली गेलेली पुस्तके/चित्रपट/नाटके वगैरे==
* अ-जून तेंडुलकर (संपादिका : रेखा इनामदार-साने)
* तेंडुलकर आणि हिंसा ([[माहितीपट]] : निर्माते - अतुल पेठे)
 
==बाह्य दुवे==