"आदेश श्रीवास्तव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
२००५ साली आदेश श्रीवास्तव दूरचित्रवाणीवरील ’सा रे गा मा पा - २००५’ या गायनस्पर्धेचे परीक्षक होते. पुढच्याच वर्षी त्यांना बालवेश्या व्यवसायावरील ’सना’ नावाचा छोटा चित्रपट दिग्दर्शित केला.
 
अकॉन, ज्युलिया फोरदॅम, डॉमिनिक मिलर, टी-पेन, शाकिरा आणि वायसिफ जीन या परदेशी गायकांबरोबर आदेशने काही गाणी गायली. हिटलॅब डॉट कॉम नावाच्या संकेतस्थळावर आदेश श्रीवास्तव यांनी अकॉनला बरोबर घेऊन, भारतस्तरीय कलाकार-शोधाचे कार्यक्रम केले. गाण्याचे तज्ञांकडून विश्लेषण करून, कोणत्या गायकाचे कोणते गाणे गाजेल याचा आगामी अंदाज या कार्यक्रमात केला जात असे.
 
इ.स. २००० नंतर हिंदी चित्रपटांचे संगीतच बदलले. मेलडी संपून 'बीट्स'चा दंगा सुरू झाला. टीव्हीवरही रिअॅलिटी शोंचे प्रस्थ वाढत गेले या स्थित्यंतराच्या काळात आदेश श्रीवास्तव नाव मागे पडत गेले.
आदेश श्रीवास्तव यांच्या पत्‍नीचे नाव विजयंता. संगीत दिग्दर्शक [[जतीन-ललित]] हे त्यांचे मेव्हणे होत.
 
==कौटुंबिक माहिती==
आदेश श्रीवास्तव यांच्या पत्‍नीचे नाव विजयंता पंडित संगीत दिग्दर्शक [[जतीन-ललित]] हे तिचे भाऊ आणि अभिनेत्री [[सुलक्षणा पंडित]] ही बहीण. आदेशच्या चित्रेश श्रीवास्तव या मोठ्या भावाची आयलाइन टेलिफिल्म नावाची कंपनी राहत फतेह अली खानच्या काळ्या पैशाच्या प्रकरणात बदनाम झाली होते.
 
==आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असलेले हिंदी चित्रपट==