"अवचितगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q4827896
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
}}
 
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे. कोकणातमुंबई-गोवा रस्त्यावर नागोठणे किंवा कोलाडपासून उजवीकडे फुटलेला रस्ता रोहा या तालुक्याच्या गावाला जातो. कोकणातील [[कुंडलिका]] नदीच्या तीरावरतीरावरील या [[रोहा]] गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये अवचितगड हा गर्द रानाने वेढलेला किल्ला म्हणजे अवचितगड.आहे, महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फ़ूटफूट आहे. घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
 
==इतिहास==
ओळ २२:
 
==गडावरील ठिकाणे==
किल्ले अवचितगडाच्या मुख्य प्रवेश दरवाजातून डाव्या हातास "[[शरभ]]" हे शिल्प दिसेलदिसते.. हे शिल्प सातवाहन किंवा शिलाहारांच्या काळातले, म्हणजे इसवी सनापूर्वीच्या ८०० ते १००० वर्षे इतके जुने असू शकते. यावरून या "किल्ले अवचितगड"चा भूतपूर्व इतिहास किती जुना आहे हे समजतेसमजले. गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरूज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : "श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा." दुसऱ्यादुसर्‍या दरवाज्यात पाण्याने भरलेले कुंड आहे. त्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच [[खंडोबा]]ची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उत्तरेकडील बुरुजावर एक उध्वस्तउद्‌ध्वस्त वाडा आहे. वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरूज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत.
 
दक्षिण दिशेस एक बालेकिल्ला आहे. त्याची लांबी-रुंदी अनुक्रमे ९०० फूट आणि ३०० फूट आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. आत पाण्याचा एक द्वादशकोनी हौद आहे. पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेली पाण्याची सात टाकी आहेत. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्यापुढे एक दीपमाळ आहे.
ओळ २९:
 
==गडावर जाण्याच्या तीन वाटा==
# पिंगळसई मार्गः अवचितगडावर जाण्यासाठी [[मुंबई]]करांनी / [[पुणे]]करांनी प्रथमकरांना रोह्याला यावे.आल्यावर येथूनतेथून दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी [[पिंगळसई]] गावात आपणपोहोचता पोहोचतोयेते. वाटेत कुंडलिका नदीवरचा पूल ओलांडावा लागतो. हे अंतर अंदाजे ५ कि.मी. आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने पुढील तासाभरात गडावरमाणूस पोहोचतागडावर येतेपोहोचतो.. या वाटेवर एक युद्धशिळा (वीरगळ) आहे.
# मेढे मार्गे: मुंबई - या वाटेने अवचितगडावर जाण्यासाठी रोहा मार्गावर, रोह्याच्या अगोदर ७.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेढे या गावी उतरावे लागते. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपणमाणूस पुढील एका तासात गडावर पोहोचतो. ही वाट दाट झाडीमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. याही वाटेने आपणवाट पडक्या बुरुजावरूनबुरुजामार्गे गडावर पोहोचतोपोहोचते. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोऱ्यायातीलखोर्‍यायातील मेढे व पिंगळसई ही गावे दिसतात.
# पडम मार्गे: गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगळसई गावाला येतांना, रोहा-नागोठणे मार्गावर एक बंद पडलेला कागद कारखाना आहे. या कारखान्याच्या मागून जाणारी वाट गडाच्या दक्षिण प्रवेशद्वारापाशी घेऊन जाते. या वाटेने कारखान्यापासून गडावर जाण्यास दोन तास पुरतात.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/अवचितगड" पासून हुडकले