"किरण बेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| चित्रशीर्षक = किरण बेदी
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = किरण पेशावरिया
| जन्म_दिनांक = ९ जून १९४९
| जन्म_स्थान = [[अमृतसर]], [[पंजाब]]
ओळ १८:
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| टोपणनावे =
| वांशिकत्व = पठाण
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| शिक्षण = बी.ए., एल्‌एल.बी., पीएच.डी.
ओळ २५:
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे = [[नवज्योती]] एन्.जी.ओआणि इंडिया व्हिजन फाउंडेशन : दोन्ही बिगरसरकारी समाजसंस्था.
| मूळ_गाव =
| पगार =
ओळ ३९:
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[हिंदू]]
| जोडीदार = ब्रिज बेदी (१९७५ पासून)
| अपत्ये = साइनासाईना (कन्या)
| वडील = प्रकाशपरकाश पेशावरिया
| आई = प्रेम पेशावरिया
| नातेवाईक =
| पुरस्कार = [[मॅगेसेसे पुरस्कार]] (१९९४)
ओळ ५५:
{{विस्तार}}
 
किरण बेदी या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. त्यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्त झाल्या. दिल्लीतील सहारतिहार जेलच्या त्या मुख्य अधीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स) होत्या. तेथे असताना त्यांनी जेलमध्ये अनेक सुधारणा केल्या.
 
निवृत्तीनंतर अण्णा हजारे यांच्या लोकपालासाठीच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या.
 
==किरण बेदी यांनी लिहिलेली पुस्तके==
* आय डेअर (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक - सुप्रिया वकील). हे पुस्तक गुगल बुक्सवर उपलब्ध आहे.
* Be The Change (भ्रष्टाचाराशी लढा). मराठी अनुवादक - सुप्रिया वकील
 
ओळ ६९:
* स्त्री (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)
* इन्स्पेक्टर किरण (दूरचित्रवाणी मालिका)
* येस, मॅडम सर ! (मेगन डॉनेमन या ऑस्ट्रेलियन चिर्मात्याने बनवलेला इंग्रजी चित्रपट) : या चित्रपटाला अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा एक लाख डॉलरचा पुरस्कार आणि बार्बारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २५०० डॉलरचा पुरस्कार मिळाला.
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* ’हिंदुस्थान’ वृत्तपत्राच्या जनमत चाचणीत सर्वात लोकप्रिय समाजसेवक म्हणून निवड, २००९)
* ’द वीक’ या नियतकालिकाच्या जनमत चाचणीत ’द मोस्ट अॅडमायर्ड वूमन इन इंडिया’ म्हणून पहिल्या क्रमांकाची ४६६ मते मिळाली (१५ सप्टेंबर २००२). (लता मंगेशकर ३८५, सोनिया गांधी २६१, सुषमा स्वराज २५३ मते.)
* त्याच नियतकालिकाच्या ’द मोस्ट अॅडमायर्ड इंडियन’ जनमत चाचणीत देशातून पाचवा क्रमांक (२००२)
* पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री (शौर्यपदक, १० ऑक्टोबर, १९८०)
 
* [[मॅग्सेसे पुरस्कार|रेमन मॅगसेसे पुरस्कार]] आणि इतर अनेक पुरस्कार
==पुरस्कार==
* मॅगसेसे पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार
 
[[वर्ग:भारतीय पोलीस]]
"https://mr.wikipedia.org/wiki/किरण_बेदी" पासून हुडकले