"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
* गजाननमहाराज (या देवाची देवळे अनेक गावात आहेत. आद्य आणि मुख्य देऊळ [[शेगाव]] येथे आहे.)
* गिरोबा (सिंधुदुर्ग जिल्ह्यात : मोचेमाड-वेंगुर्ले तालुका, सांगेली-सावंतवाडी तालुका, भडगाव बुद्रुक-कुडाळ तालुका वगैरे)
* भगवान जाहरवीर गोगादेव (मेहतर वाल्मीकी समाजाचा देव, सासवड.)
* गौतमेश्वर (चिपळूण. शिवाय राजस्थानात)
* घृष्णेश्वर - ([[शिव|शिवाचे]] एक रूप.-[[औरंगाबाद|औरंगाबादजवळ]] [[वेरुळ]] येथे मुख्य मंदिर आहे.)