"काळी नदी (उत्तर प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: उत्तर प्रदेशातील काळी नदी ही हिंदन नदीची उपनदी आहे. त्या राज्या...
(काही फरक नाही)

००:०७, ४ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

उत्तर प्रदेशातील काळी नदी ही हिंदन नदीची उपनदी आहे. त्या राज्यातील सहरानपूर जिल्ह्यात पाहांसूजवळ तिचा उगम आहे. दुदी गावाजवळ तिचा संगम हिंदन नदीशी होतो.