"मनोहर रणपिसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मनोहर रणपिसे (जन्म : इ.स. १९४७; मृत्यू : मुंबई, २ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे...
(काही फरक नाही)

२३:३५, ३ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

मनोहर रणपिसे (जन्म : इ.स. १९४७; मृत्यू : मुंबई, २ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे एक मराठी गझलकार होते. श्रोत्यांसमोर स्व्तःच्या गझला अत्यंत ताकदीने पोहोचविणे आणि त्यांच्या मनाचा ठाव घेणे ही मनोहर रणपिसे यांची खासीयत होती.

मनोहर पिसे यांची प्रकाशित पुस्तके

  • अंतयामी (गझलसंग्रह)
  • अद्वैत (गझलसंग्रह)
  • कोरा कागद (गझलसंग्रह)
  • निर्वाण (गझलसंग्रह)
  • निसर्ग आणि मी (काव्यसंग्रह)
  • प्रेषित (गझलसंग्रह)
  • बहरलेले झाड (गझलसंग्रह)
  • मृगजळाचे गाव माझे (गझलसंग्रह)
  • वाळूची घरे (गझलसंग्रह)
  • शुभ्र कमळांचे तळे (गझलसंग्रह)
  • सूफी (गझलसंग्रह)