"नी.र. वऱ्हाडपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
काव्यतीर्थ व शास्त्री असलेले डॉ. नी.र. वर्‍हाडपांडे (जन्म : २५ फेब्रुवारी, १९२१; मृत्यू : २९ ऑगस्ट, २०१५) हे एम्.ए.; डी.लिट्. (ऑक्सफर्ड); पीएच्.डी. असून एक मराठी तत्त्वचिंतक मनोवैज्ञानिक होते. मनोविज्ञानावरील त्यांच्या मोलाच्या प्रयोगशीलतेमुळे मनोविज्ञानातील त्यांचेे दाखले बिनतोड असत. प्रसिद्ध विचारवंत [[बर्ट्रांड रसेल]] यांच्यासोबतची त्यांंची चर्चा खूप गाजली होती.
 
नी.र. वर्‍हाडपांडे हे नवी दिल्ली येथे डिफेन्स सायकॉलॉजिकल रिसर्च विंगमध्ये मुख्य वैज्ञानिक (Chief Psychologist and Director of Psychological Research) होते. त्याआधी ते नागपूर व सागर विद्यापीठांतील कॉलेजांत व्याख्याता होते.
 
==शिक्षण==
बी.ए. (ऑनर्स), बी.एस्‌सी. (ऑनर्स), एम.ए. (तत्त्वज्ञान), बी.लिट. (मनोविज्ञान-ऑक्सफर्ड), पीएच.डी (तत्त्वज्ञान), डी.लिट. (इंडॉलॉजी), शास्त्री (दर्शन) काव्यतीर्थ वगैरे. वर्‍हाडपांडे हे सर्व विश्वविद्यालयीन परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले होते. त्यांना बी.ए. व बी.एस्‌सी. (ऑनर्स) मिळून सर्व विद्यापीठात पहिले आल्याबद्दल प्राख्य गणपतराव सुवर्णपदक मिळाले होते.
 
==शिष्यवृत्त्या==
* भारतीय तर्कशास्त्रात संशोधन करण्यासाठी किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती
* ऑक्सफर्ड विद्यापीठात मनोविज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी सरकारी शिष्यवृत्ती
 
==तर्कनिष्ठता==
Line २१ ⟶ २८:
 
==डॉ. वर्‍हाडपांडेे यांना मिळालेले सन्मान==
* ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिलेली डीबी.लिट. ही सन्माननीय पदवी.
* इंडॉलॉजीतली डी.लिट.
* शास्त्री आणि काव्यतीर्थ पदव्या
* ऑक्शफर्ड विद्यापीठाने दिलेल्या खास अनुदानामुळे युरोपातील मनोविज्ञानाच्या प्रयोगशाळांना भेट देण्याची संधी
* थायलंड विद्यापीठात थाई भाषेतून उच्च शिक्षण कसे देता येईल याविषयी सल्लामसलत करण्याची सुसंधी.
 
(अपूर्ण)