"नी.र. वऱ्हाडपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: काव्यतीर्थ व शास्त्री असलेले डॉ. नी.र. वर्‍हाडपांडे (जन्म : १९२१; म...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
==भाषाप्रावीण्य==
वर्‍हाडपांडे यांना मराठी-इंग्रजीे-संस्कृत व्यतिरिक्त थाई भाषा येत होती. थाई भाषेवरील झालेल्या विविध प्रभावांविषयीचे त्यांनीे अध्ययन केले होते.
 
==नी.र. वर्‍हाडपांडे यांचे लेखन==
'आर्यांचे मूळ' या विषयावरील त्यानी विशाल, चिकित्सक व परखड लेखन केले आहे. आर्यांविषयीच्या त्यांच्या अध्ययनाला चौदा देशांमधील अभ्यासकांनी मान्यता दिली होती.
 
==नी.र. वर्‍हाडपांडे यांनी लिहिलेली पुस्तके==
* कपोलकल्पित आर्य आणि त्यांच्या स्वार्‍या (२००९)
* नेहरू आणि नेहरूवाद: एक चिकित्सा मूल्यांकन (२००७)
* ब्राह्मण परकीय आहेत काय?
* विवेकवाद (२००१)
* सत्तावनचे स्वातंत्र्ययुद्ध आणि त्याचे निंदक (१९९७)
 
==डॉ. वर्‍हाडपांडेे यांना मिळालेले सन्मान==
* ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिलेली डी.लिट. ही सन्माननीय पदवी.
* इंडॉलॉजीतली डी.लिट.