"गणेश विसपुते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
* आवाज नष्ट होत नाहीत (काव्यसंग्रह)
* धुवांधार गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध (काव्यसंग्रह)
* निरिहयात्रा (ललितलेख संग्रह)
* पिवळ्या धम्मक छत्रीतील मुलगी (अनुवादित, मूळ हिंदी पुस्तक- पीली छत्रीवाली लडकी, लेखक उदयप्रकाश)
* माणुसकीचा नंदादीप मदर तेरेसा (अनुवादित, मूळ लेखक - ?)
* माय नेम इज रेड (अनुवादित, मूळ तुर्की लेखक - ओरहान पामुक)
* शासन समाज आणि शिक्षण (अनुवादित, मूळ लेखक कृष्ण कुमार)
* सिनार (काव्यसंग्रह)
ओळ १४:
==गणेश विसपुते यांना मिळालेले पुरस्कार==
* ’आवाज नष्ट होत नाहीत’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा २०१०-११ सालचा कवी [[कुसुमाग्रज]] पुरस्कार
* ’माय नेम इज रेड’ला [[साने गुरुजी]] राष्ट्रीय स्मारकाच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचा [[बाळशास्त्री जांभेकर]] अनुवाद पुरस्कार