"आनंदऋषीजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
==जैन संतपदाची दीक्षा==
आनंदऋषीजी यांनी दहा वर्षांचे असताना जैन धर्माचा अभ्यास सुरू केला आणि वयाच्या १३व्या वर्षी, ७ डिसेंबर १९१३ रोजी (मार्गशीर्ष शुक्ल नवमी) अहमदनगर जिल्हातील मिरी या गावी दीक्षा घेतली, त्यावेळी त्यांना आनंदऋषीजी महाराज हे नाव देण्यात आले.
 
==पहिले प्रवचन==
ओळ ९:
 
==जैन धर्म प्रचार==
आनंदऋषीजींनी पुढे रत्नऋषीजींसोबतरतनऋषीजींसोबत जैन धर्माच्या प्रचाराचे कार्य सुरू केले. रत्नऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलिपूर येथील (संथारा व्रतपश्चात्‌) मॄतयूनंतर आनंदऋषीजींनी त्यांच्या गुरुशिवाय हिंगणघाट येथे पहिला चातुर्मास केला.
 
==संस्थास्थापना==
आचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ रोजी तिलोक रत्‍न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डाची स्थापना केली.
 
==आनंदऋषीजींची शिकवण==
धर्म हा तोडण्यासाठी नाही, तर तो जोड्ण्यासाठी आहे हा मानवकल्याणाचा मूलमंत्र आहे.
 
 
==आनंदऋषीजी यांना मिळालेले सन्मान==