"कांचन सोनटक्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
सोनटक्क्यांच्या मते, बालरंगभूमीसाठी बाल आणि मोठा प्रेक्षक खेचण्यासाठी त्या पद्धतीचे ’कल्चर‘ विकसित करावे लागणार आह. नाट्य परिषदेने बालनाट्य संमेलन घेऊन त्याची सुरुवात केली आहे. बालनाट्यांच्या प्रयोगासाठी सभागृहाचे भाडे किंवा जाहिराती यावर मोठा खर्च होतो. त्या तुलनेत प्रेक्षकवर्ग तुटपुंजा असतो. शाळाशाळांमधून बालनाट्यांचे प्रयोग करता येतील काय, याचाही विचार व्हायला पाहिजे, अस कांचन सोनटक्के यांना वाटते.
 
==कांचन सोनटक्के यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* दलित मित्र पुरस्कार
* नाट्यदर्पण पुरस्कार
* वसंत सोमण स्मृती पुरस्कार
* सह्याद्री हिरकणी पुरस्कार
* नोव्हेंबर २०१५ मध्ये [[सोलापूर]]ला होणार्‍या अखिल भारतीय मराठी [[बालनाट्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.