"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ४१०:
 
==पुतळे==
पुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७१ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. २१ पूर्णाकृती व ५० अर्धाकृती पुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात फक्त शिवाजीचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला [[दादोजी कोंडदेव।दादोजीकोंडदेव|दादोजी कोंडदेवांचा]] पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही. पुणे विद्यापीठामध्ये एका खासगी संस्थेने बदविलेला आंबेडकरांचा पुतळा चांगला नाही याकारणास्तव तो तोडून त्या जागी विद्यापीठ स्व-खर्चाने नवीन पुतळा बसवणार आहे.
 
पुण्यात सध्या (२०१४) असलेल्या सर्व प्रकारच्याकाही पुतळ्यांची जंत्री :
 
;स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातील पुतळ्यांची यादी:
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले