"मनपाडळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कोल्हापूर जिल्ह्यातील जुने पारगाव व मनपाडळे ही गावे आदिलशाहीच...
(काही फरक नाही)

१८:५७, २१ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

कोल्हापूर जिल्ह्यातील जुने पारगाव व मनपाडळे ही गावे आदिलशाहीच्या अंमलाखाली होती. तेथून जवळच असलेल्या पन्हाळा किल्ल्याचे महत्त्वव लक्षात घेता समर्थांनी या दोन गावात आपला संप्रदाय वाढवला आणि परिणाम स्वरूप ह्या दोन गावात मारुतीची स्थापना केली . याच ठिकाणावरून स्वराज्याचे हेरगिरीचे काम समर्थांनी उभारले व ते स्वराज्य निर्मितीसाठी पुढे उपयुक्त ठरले.