"हमीद गुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
 
==लष्करी कारकीर्द==
ऑक्टोबर १९५६मध्ये हमीद गुल हे कमिशन घेऊन पाकिस्तानी लष्करात दाखल झाले. भारताबरोबर झालेल्या १९६५च्या युद्धात ते स्क्वाड्रन कमांडर होते. १९७२-७६मध्ये ते मुहम्मद झिया-उल-हक या सरसेनापतीच्या कारकीर्दीत बटालियन कमांडर, आणि १९७८ मध्ये ब्रिगेडियर व लेफ्टनंट कमांडर झाले. १९९१ मध्ये त्यांची हेवी इंडस्ट्रीजचे डायरेक्टर म्हणून बदली केली. ह्या बदलीवर जाण्याऐवजी त्यांनी १९९२ मध्ये लष्करामधून निवृत्ती स्वीकारली. मधल्या १९८७ ते १९८९ या काळात हमीद गुल आयएस‌आयचे डायरेक्टर जनरल होते.
ऑक्टोबर १९५६मध्ये हमीद गुल हे कमिशन घेऊन पाकिस्तानई सष्करात दाखल झाले.
 
==अखंड भारतद्वेष==
"https://mr.wikipedia.org/wiki/हमीद_गुल" पासून हुडकले