"विजयदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ आणि नोंदी: वर्ग चपखल केला using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
'''विजयदुर्ग''' किंवा घेरिया हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
 
'''विजयदुर्ग''' हा [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यात]] असलेला एक [[जलदुर्ग]] आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजुबाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार कान्होजी आंग्रे व तुळोजी आंग्रे हे एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार होते.{{संदर्भ हवा}}
 
विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजाभोजनेराजा भोजने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्या नंतरत्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
 
विजयदुर्गला पुर्वेकडीलपूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० कि. मी.किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचकिल्ल्याचे शक्ती स्थानबलस्थान आहे. कारण मोठी जहाजजहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत. आणि मराठी आरमारातील जहाजछोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत.
 
==विजयदुर्ग आणि हेलियम==
हेलियम वायूचा शोध विजयदुर्ग किल्ल्यावर लागला. १८ ऑगस्ट १८६८ रोजी सूर्यग्रहण होते. ते पाहण्यासाठी सर नॉर्मन लॉकियर या खगोल शास्त्रज्ञाने ग्रहण पाहण्यासाठी किल्ल्यावरील एका ओट्यावर दुर्बीण लावली, आणि त्यांच्या निरीक्षणांतून सूर्यावरील हेलियम वायूचा शोध लागला. किल्ल्यावरील या ओट्याला साहेबाचा ओटा म्हणतात. या दिवसाची आठवण म्हणून १८ ऑग्स्ट हा जागतिक हेलियम दिवस म्हणून साजरा जातो.
 
== राष्ट्रीय संरक्षित स्मारक ==
या किल्ल्याला [[महाराष्ट्रातील संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून दिनांक [[१३ डिसेंबर]], [[इ.स. १९१६]] या दिवशी घोषित करण्यात आलेले आहे.<ref>{{cite web | दुवा=http://www.asimumbaicircle.com/m_sindhudurg.html | प्रकाशक=आर्किओलॉजीकलआर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्यूमेन्ट्समॉन्युमेन्ट्स | ॲक्सेसदिनांकअॅक्सेसदिनांक=२२ ऑगस्ट, इ.स. २०१३}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==