"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
* कपर्दिकेश्वर (ओतूर, जुन्नर तालुका-पुणे जिल्हा)
* कपिलेश्वर (केळवद, सावनेर तालुका-नागपूर जिल्हा. कपिलेश्वराची आणखी मंदिरे छत्तीसगड राज्यात आहेत.)
* कल्याणेश्वर (तळेगाव दाभाडे)
* काळभैरव (शिवाचे एक रूप. उणेगाव, देवघर-श्रीवर्धन तालुका-नाशिक, पंढरपूर वगैरे वगैरे.)
* काळभैरवनाथ (मावळ तालुक्याचे आराध्यदैवत आणि वडगाव गावाचे ग्रामदैवत). पिंपरी (पुणे) गावातही काळभैरवनाथाचे एक देऊळ आहे.
* कुणकेश्वर (देवगड तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा)
* खडकेश्वर (तळेगाव दाभाडे)
* खंडोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
* खैसोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
Line १८ ⟶ २०:
* गौतमेश्वर (चिपळूण. शिवाय राजस्थानात)
* घृष्णेश्वर - ([[शिव|शिवाचे]] एक रूप.-[[औरंगाबाद|औरंगाबादजवळ]] [[वेरुळ]] येथे मुख्य मंदिर आहे.)
* घोरावडेश्वरघोरवडेश्वर (पुणे जिल्ह्यातील देहूरोड, तळेगाव गावांच्या दरम्यानच्या टेकडीवर हे देऊळ आहे.)
* [[जिव्हेश्वर]] (साळी समाजाचे दैवत. या देवाचे देऊळ पैठणला आहे.)
* जीवनेश्वर (या देवाचे मंदिर कुलाबा जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे.)
* [[ज्योतिबा मंदिर|ज्योतिबा]]
* चेतोबा (दगडाला शेंदूर फासून हा देव कुणालाही बनवता येतो.)
* जबडेश्वर (माळेगाव-टाकवे बुद्रुक)
* झुलेलाल (सिंधी देव)- या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत.साधारणत: जेथे सिंधी समाजाची वसती आहे तेथे हा देव असतो. हिंदूच्या जलदेवतेशी(वरुण) साधर्म्य साधणारी ही देवता आहे. जेको चवन्दो झुलेलाल, तहिंजा थिंदा बेडा पार.(जो झुलेलाल म्हणतो(जपतो), त्याचा बेडा पार होतो.)<ref>[http://www.jhulelal.com/completestory.htm (इंग्लिश भाषा) झुलेलाल यांचेबाबत माहिती]</ref>
* डोळसनाथ (तळेगाव स्टेशन भागात-पुणे जिल्हा)
Line ४१ ⟶ ४४:
* पिंगळभैरव
* पोटोबा महाराज (वडगाव-मावळ येथील देवस्थान)
* बनेश्वर (तळेगाव दाभाडे)
* बहिरीदेव उर्फ भैरव देव (सारडे-उरण, रायगड जिल्हा)
* बाळकृष्ण
Line ४८ ⟶ ५२:
* भद्रेश्वर (वाई)
* भानोबा (कुसेगाव, तालुका दौंड-पुणे जिल्हा)
* भीमाशंकर
* भुलेश्वर
* भैरवनाथ (आगडगाव-अहमदनगर जिल्हा; आंबेगव्हाण-जुन्नर तालुका; सिन्नर-नाशिक जिल्हा; खडकवासला-पुणे)
Line ६३ ⟶ ६८:
* रूपनारायण
* रोकडोबा (शिरगाव-मावळ गावाचे ग्रामदैवत
* वटेश्वर (टाकवे बुद्रुक)
* वाकेश्वर (वाई)
* वाघेश्वर (चर्‍होली-पुणे जिल्हा)
Line ७३ ⟶ ७८:
* वेतोबा
* व्याघ्रेश्वर
* शंकर
* शकुंतेश्वर (वडुथ-सातारा जिल्हा)
* शंभूमहादेव (शनिशिंगणापूर)
* (हजरत गारपीर) शहावली बाबा (तळेगाव दाभाडे खिंड)
* शिवघाटेश्वर (शिंदेवाडी, टाकवे बुद्रुक)
* श्रीमाऊली
* साईनाथ (साईबाबा या नावाने अधिक परिचित)
* सिद्धिविनायक
* सिद्धेश्वर (मांडवगण-अहमदनगर जिल्हा; रायवुड(राई) लोणावळा; सोलापूर)
* सुवर्णेश्वर
* सोमेश्वर
* हजरत गफूरशाह हुसैनी कलंदर (पुण्यातील दारूवाला पुलावरचा पीर)
* हजरत मोहंमदशाह हुसैनी (पुण्यातील दारूवाला पुलावरचा दुसरा पीर)
* हरणेश्वर (हरणेश्वर टेकडी, तळेगाव दाभाडे)
* हरिहरेश्वर (कुलाबा जिल्हा)