"प्र.ल. मयेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रभाकर लक्ष्मण मयेकर (जन्म : ३ एप्रिल, मृत्यू : मुंबई-दादर, १८ ऑगस्ट, २०१५) हे एक मराठी नाटककार होते. मालवणी बोलीतली त्यांची नाटके विशेष गाजली.
 
मयेकर हे मुंबईत बी.ई.एस.टी कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांचा नाट्यलेखनाचा प्रवास ते निवृत्तीनंतर रत्‍नागिरीला स्थायिक झाल्यानंतरही चालूच राहिला होता.
ओळ १०:
 
कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती. मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांनी दिलेल्या नाटकांमुळे व्यावसायिक रंगभूमी आपला तोल सावरू शकली.
 
प्र.ल. मयेकर हे २०१३ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून उभे होते, पण त्यांचा पराजय झाला.
 
==प्र.ल. मयेकर यांनी लिहिलेली नाटके==
Line २६ ⟶ २८:
==पुरस्कार==
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद|अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या]] [[मुंबई]] शाखेचा [[राम गणेश गडकरी]] पुरस्कार (२०११)
* शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने रत्‍नागिरीला प्र.ल. मयेकर यांच्या नावाने ३ दिवसांचा नाट्य महोत्सव साजरा झाला होता. (जून २०१५)