"जैतुनबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
 
==स्वातंत्रलढ्यात सहभाग==
तरूण जैतुनबी लढ्यासाठी स्फूर्तिगीते गात गावोगाव फिरू लागली.. १९४२च्या लढ्याच्या वेळी माधवराव बागल यांच्या सभेत तिने धिटाईने पोवाडा म्हटला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बागल यांनी जैतुनबीला क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यापुढे उभे केले
जैतुनबी या [[नाना पाटील]] यांच्या प्रतिसरकारमध्ये सहभागी झाल्या होत्या. या लढ्यादरम्यान त्यांनी रचलेले अनेक पोवाडे लोकप्रिय झाले. महात्मा गांधी यांचा पुण्यात मुक्काम असताना त्यांच्यासमोर जैतुनबी यांनी पोवाडा सादर केला होता.
.
जैतुनबी यानंतर [[नाना पाटील]] यांच्या प्रतिसरकारमध्ये सहभागी झाल्या होत्या. या लढ्यादरम्यान त्यांनी रचलेले अनेक पोवाडे लोकप्रिय झाले. महात्मा गांधी यांचा पुण्यातपुण्याजवळच्या उरुळी कांचन इथल्या निसर्गोपचार केंदात मुक्काम असताना त्यांच्यासमोर जैतुनबी यांनी पोवाडा सादर केला होता.
 
==समाजकार्य आणि निधन==
"https://mr.wikipedia.org/wiki/जैतुनबी" पासून हुडकले