"बॉम्बे-१७ (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
मुंबईतील झोपडपट्टीतील माळ्यावर राहणार्‍या सुशिक्षित, बेरोजगार, प्रौढ तरुणाची सर्वच बाबतीत होणारी कुचंबणा, आणि त्यातून त्याच्या मनःपटलावर सतत येणार्‍या नाना प्रकारच्या विचारांचे "काहूर" म्हणजे
बॉम्बे -१७.
 
==नाटकाबद्दल सेन्सॉरचे मत==
महाराष्ट्र सेन्सॉर बोर्डाने या नाटकाला तब्बल २३ कट आणि काही आशयांवर, शब्दांवर आक्षेप घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या या जमान्यात नाटकाला सेन्सॉरने सांगितलेले कट आवश्यक आहेत असे समीक्षकांचे मत आहे. काही ठिकाणी विषय उगाच वाढवलेला किंवा ताणलेला वाटतो, असे ते म्हणतात.