"अनंततनय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
बंगाली गीतांचीही त्यांनी मराठीत भाषांतरे केली. ‘मूळच्या संस्कृतमधील ‘गीतगोविंद` या कृष्णकाव्याच्या बंगालीतील अनुवादाचा अनंततनयांनी ‘राधामाधवविलास` नावाने मराठीत अनुवाद केला. <ref name="कोकण मीडिया">[http://kokanmedia.blogspot.in/2015/07/blog-post_31.html वृत्त:'‘झोंपाळ्यावरची गीता`चे आज रत्‍नागिरीत पुनःप्रकाशन' वृत्त दिनांक: शुक्रवार १३ जुलै २०१५, संस्थळ कोकण मीडिया] संकेतस्थळ दिनांक १२ ऑगस्ट २०१५ रोजी भाप्रवे सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी जसे पाहिले</ref> <ref>https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand5/index.php/component/content/article?id=9257:2011-12-28-08-37-43</ref>
 
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मुलींचे विवाह वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच होत. चैत्रगौरीच्या निमित्ताने त्या माहेरी येत, त्या वेळी झाडांना किंवा अंगणात झोपाळे बांधून त्यावर त्यांचे खेळ चालत. त्या वेळी वेगवेगळी गाणी म्हटली जात. त्याबरोबरच या मुलींनी गीता म्हटली, तर लहान वयात त्यांना चांगले ज्ञान मिळू शकेल, या उद्देशाने त्यांनी झोपाळ्यावरची गीता लिहिल्याचा उल्लेख त्यांच्या झोपाळ्यावरची गीतेच्या प्रस्तावनेत आहे. या श्लोकसंग्रहात भगवद्गीतेच्या सर्व अध्यायांचा आशय असलेले श्लोक त्यांनी मराठीत लिहिले. मूळ भगवद्गीतेतील श्लोकांची संख्या ७०० असून `झोपाळ्यावरच्या गीते‘मध्ये ५४६ श्लोक आहेत. श्लोकांची संख्या कमी असली, तरी त्यांमध्ये मूळ गीतेतील संपूर्ण आशय अत्यंत सोप्या शब्दांत देण्याचा कवी अनंततनय यांनी प्रयत्‍न केला आहे. या संग्रहाच्या तीन आवृत्त्या (इ.स. १९१७, १९१९, १९२८) निघाल्या होत्या. शंकर नरहर जोशी यांच्या चित्रशाळा प्रेसने त्या काळातप्रकाशित अकराकेल्या वर्षांतहोत्या. प्रसिद्धत्या झाल्यावेळी त्याची किंमत केवळ चार आणे एवढी होती. त्याचेया पुस्तकाचे पुनःप्रकाशन ऑगस्ट २०१५ मध्ये झाले.
 
==नवकवितेला विरोध==
"https://mr.wikipedia.org/wiki/अनंततनय" पासून हुडकले