"अनंततनय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अनंततनय ऊर्फ दत्तात्रेय अनंत आपटे (जन्म : बडनेर भोलजी-जिल्हा बुलढाणा, इ.स. १८७५; मृत्यू : पुणे, ११ जून, इ.स.. १९२९) हे एक मराठी कवी होते. ह्यांचे मूळ गाव [[जुन्नर]]. स्कूल-फायनलपर्यंत शिकल्यावर त्यांनी पुणे जिल्ह्यातील खेड येथे १२ वर्षे शिक्षकाची नोकरी केली. त्या काळात तेथील सत्पुरुष चंडिराममहाराज यांचे पद्यमय चरित्र त्यांनी लिहून प्रसिद्ध केले (१८९९) अनंततनय यांची बरीचशी कविता पुण्याच्या चित्रमयजगत्मधूनचित्रमयजगत्‌ मधून प्रसिद्ध झाली आहे.
 
इ.स. १९२०मध्ये पुणे येथे कवी आणि काव्यरसिक यांच्यासाठी स्थापन झालेल्या ’श्री महाराष्ट्र शारदामंदिरा’चे ते आधारस्तंभ होते. ह्या संस्थेच्या वतीने नवीन कवितेविषयी समाजात आवड निर्माण करणे, कवींच्या काव्यकृती प्रकाशित करणे, कवीची चरित्रविषयक माहिती मिळवून ती प्रसिद्ध करणे, काव्यग्रंथाछाकाव्यग्रंथांचा संग्रह करणे, कविसंमेलने भरवणे, काव्यविषयक चर्चा घडवून आणणे, असे विविध उपक्रम अनंततनय यांनी केले.
 
==काव्य रचना==
अनंततनय यांनी हृदयतरंग, पद्यदल, बालगीता, श्रीशारदादूतिका, पुण्याची पर्वती, कविचरित्र अशी वैविध्यपूर्ण काव्यरचना केली. सनातन धर्माचे स्वरूप, काव्यचर्चा, विनायकाची कविता अशा विविध ग्रंथांचे संपादन आणि संकलन त्यांनी केले. ‘श्री महाराष्ट्र शारदामंदिर` या कवींसाठी स्थापन झालेल्या संस्थेचे ते आधारस्तंभ होते.{{दुजोरा हवा}}.
 
 
ओळ २६:
* हृदयतरंग, तीन भाग, अनुक्रमे १९१५, १९२० व १९२६)
 
==अन्य गद्यलेखन==
* ऋतुसंहारक काव्य आणि महाराष्ट्रतात्पर्य (१९०१)
* श्री [[एकनाथ]] महाराजांच्या अभंगांची गाथा (१९३०-मृत्यूनंतर प्रकाशित)
* संगीत कालिंदी ([शेक्सपियर]]च्या ’टू जंटलमेन ऑफ व्हेरोना’ या नाटकावरून रचलेले नाटक, १८९७)
* प्राकृत कविचरित्र भाग १ व २ (प्राचीन कवींची चरित्रे, १९०६, १९०७)
* महाराष्ट्र भगवद्‌गीता -भाषांतर (१९१४)
* सनातन धर्माचे स्वरूप (वैचारिक, १९०४)
 
{{DEFAULTSORT:आपटे,दत्तात्रेय अनंत}}
 
==संदर्भ==
Line ३२ ⟶ ४१:
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:इ.स. १८७५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९२९ मधील मृत्यू]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अनंततनय" पासून हुडकले