"प्रकाश आमटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६५:
 
==चित्रपट==
डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर [[डॉ. प्रकाश बाबा आमटे (चित्रपट)|डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो]] या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात [[नाना पाटेकर]] ह्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून [[सोनाली कुलकर्णी]], [[मोहन आगाशे]], तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेटअॅडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे.
 
==प्रकाश आमटे यांना मिळालेले पुरस्कार==
* इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ’डॉ. एम.जे. जोशी आय.एम.ए.भूषण’ पुरस्कार
* मॅगसेसे पुरस्कार
* श्रीमंत मालोजीराजे स्मृति पुरस्कार
 
{{DEFAULTSORT:आमटे,प्रकाश}}