"बाबा भांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
 
बाबा भांड यांच्या साहित्याचा हिंदी, इंग्रजी, कानडी, गुजरातीत अनुवाद झाला आहे.
 
५०१ अभंगांची रचना करणारा कृष्णा हा बाबा भांड यांचा पुतण्या देवभक्त योगी होता. त्याने २००६ साली अवघ्या पंचविशीत अग्निप्रवेश करून आयुष्य संपवले त्याच्या जीवनावर बाबा भांड यांनी 'योगी' ही कादंबरी, चरित्र, अभंगावर समीक्षा, ओवीबद्ध चरित्रे अशी लहान-मोठी पंधरा पुस्तके प्रकाशित केली.
 
बाबा भांड यांनी वयाच्या पासष्टीनंतर सर्व संस्थात्मक कामातून स्वेच्छा निवृत्ती घेतली असून, ते आणि पूर्णवेळ वाचन, लेखन, प्रकाशनासह शेती, प्रवास आणि छायाचित्रणाच्या छंदासाठी घालवतात. त्यांचे बहुतांशी जग बघून झाले आहे..
"https://mr.wikipedia.org/wiki/बाबा_भांड" पासून हुडकले