"बाबा भांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
==ओळख==
{{लेखनाव}} (जन्म : २८ जुलै, इ.स. १९४९) हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठीतले लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले आहे. त्यांनी काही वर्षेअल्पकाळ अध्यापनाचे काम केले आहे.
 
विद्यार्थीजीवनात स्काउटबरोबर त्यांना युरोपच््चायुरोपचा प्रवास करायला मिळाला. या अनुभवावर त्यांनी ’लागेबांधे’ नावाचे प्रवासवर्णन लिहिले आहे. बाबा भांड यांनी आजवर (सप्टेंबर २०१२) दीड हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीत नऊ कादंबर्‍या प्रकाशित झाल्या असून, दोन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक पुस्तके, तीन एकांकिका संग्रह, चार अनुवाद, तीन संपादित पुस्तके, चौदा किशोर कादंबर्‍या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी वीससत्तावीस पुस्तकांचे लेखन, संपादन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.
 
मुलांसाठी `साकेत सवंगडी' नियतकालिकांचे त्यांनी दीर्घकाल संपादन, प्रकाशन केले आहे..
 
 
विद्यार्थीजीवनात स्काउटबरोबर त्यांना युरोपच््चा प्रवास करायला मिळाला. या अनुभवावर त्यांनी ’लागेबांधे’ नावाचे प्रवासवर्णन लिहिले आहे. बाबा भांड यांनी आजवर (सप्टेंबर २०१२) दीड हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीत नऊ कादंबर्‍या प्रकाशित झाल्या असून, दोन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक, तीन एकांकिका, चार अनुवाद, तीन संपादित पुस्तके, चौदा किशोर कादंबर्‍या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी वीस पुस्तकांचे लेखन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.
 
त्यांच्या "दशक्रिया" ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या कादंबरीसाठी त्यांना डझनावारी पुरस्कार मिळाले.
Line २८ ⟶ ३२:
 
==पुरस्कार==
* नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार
* नादेड जिल्हा परिषदेचा [[नरहर कुरुंदकर]] पुरस्कार.. हा पुरस्कार दिला तेव्हा, ज्यांची पुस्तके बाबा भांड यांनी प्रकाशित केली त्या मधू सावंत यालेखिका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या.
* पुणे जिल्हा परिषदेचा [[आचार्य अत्रे पुरस्कार]] (२०१०)
* बालवीर चळवळीसाठी राष्ट्रपती पदक
* बालसाहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार
* भैरूरतन दमाणी पुरस्कार, [[सोलापूर]]
* महाराष्ट्र फाउंडेशनसह इतर संस्थांचे विविध पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्‍मय निर्मितीसाठीचे एकूण दहा पुरस्कार. त्यांतला एक "दशक्रिया"साठी
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] [[हरी नारायण आपटे]] पुरस्कार
* महाराष्ट्रवर्ध्याचा फाउंडेशनसहदाते इतर संस्थांचे विविधकादंबरी पुरस्कार
* नवी दिल्ली येथील साहित्यसांगाती अकादमीचा बालसाहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार
* साहित्य संमेलन पुरस्कार
* नादेड जिल्हा परिषदेचा [[नरहर कुरुंदकर]] पुरस्कार.. हा पुरस्कार दिला तेव्हा, ज्यांची पुस्तके बाबा भांड यांनी प्रकाशित केली त्या मधू सावंत यालेखिका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या.
 
 
==सन्मान आणि पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाबा_भांड" पासून हुडकले