"शिरीष गोपाळ देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. श्रीमती ना...
(काही फरक नाही)

००:०६, ११ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुखपदावरून ते निवृत्त झाले..

सदस्यत्व स्वीकारण्यास नकार

महाराष्ट्र सरकारने २०१५ साली साहित्य व संस्कृती मंडळाची पुनर्रचना केली, त्यावेळी डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांना मंडळावर सदस्यत्व देऊ केले होते. राजकीय तडजोड म्हणून मंडलाचा वापर होत असल्याचा आरोप करून देशपांडे यांनी हे सदस्यत्व नाकारले.

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची साहित्य सेवा

  • गोट्या या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
  • राजा शिवछत्रपती या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन



(अपूर्ण)