"रा.सु. गवई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
* राज्यपाल - बिहार : २२ जून २००६ ते १० जुलै २००८
* राज्यपाल - केरळ : १० जुलै २००८ ते २५ आॅगस्ट २०११.
 
==दादासाहेब गवई यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* कुष्ठरोग्यांकरिता केलेल्या मदतीबद्दल मिळालेले ‘कुष्ठमित्र अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘कुष्ठरोग्यांचा मित्र अ‍ॅवॉर्ड’
* प्रियदर्शनी ग्रुप, मुंबई यांच्यातर्फे ‘प्रियदर्शिनी अ‍ॅवॉर्ड (१९९०-९१)
* नॅशनल प्रेस इंडिया नवी दिल्ली यांच्यातर्फे ‘नॅशनल प्रेस अ‍ॅवॉर्ड (१९९४)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य मध्यवर्ती स्मारक उभे राहावे याकरिता घेतलेले परिश्रम याकरिता ‘ईश्वरी देवी अ‍ॅवॉर्ड (हैदराबाद, १९९९)
* मारवाडी फाउंडेशनचा बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रा.सु._गवई" पासून हुडकले