"नागालँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३६:
 
==नागालँडमधील फुटीरवादी संघटना==
* एनएससी‍एन-के : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खापलांग (सदस्यसंख्या २,५००)- प्रभावक्षेत्र - मणिपूर, नागालँड :- या संस्थेची निर्मिती, एनएससी‍एन-आयएम या संघटनेतील अंतर्गत संघर्षातून झाली. ही संघटना भारत सरकारशी शस्त्रसंधीला तयार होती, पण मार्च २०१५मध्ये त्यांनी हा विचार रद्द केला.
* एनएससी‍एन-केके : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खोले कितोवी (सदस्यसंख्या ८००-१०००)- प्रभावक्षेत्र - नागालँडचा काही भाग
* एनएससी‍एन-आयएम : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-इसाक मुईवा (सदस्यसंख्या ४,५००)- प्रभावक्षेत्र -मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश
* एनएससी : नागा नॅशनल कौन्सिल (सदस्यसंख्या ५००-६००)- प्रभावक्षेत्र -कार्यरत नाही.
* झेडयूएफ : झेलियांगग्राँग युनायटेड (सदस्यसंख्या ?)- प्रभावक्षेत्र - मणिपूरचा काही भाग
 
* एनएससी‍एन-केके : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खोले कितोवी (सदस्यसंख्या ८००-१०००)- प्रभावक्षेत्र - नागालँडचा काही भाग :- एनएससी‍एन-खापलांग संघटनेत ब्र्ह्मदेशीय व भारतीय असे भेद पडल्याने या संघटनेचा जन्म झाला. खोले कोनयाक व कितोवी झिमोमी या दोन नेत्यांमधील स्पर्धेमुळे ही (केके) संघटना जन्माला आली.
 
* एनएससी‍एन-आयएम : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-इसाक मुईवा (सदस्यसंख्या ४,५००)- प्रभावक्षेत्र -मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश : खापलांग संघटनेशी संघर्ष झाल्यामुळे चिशी स्यू व थुइंगलेंग मुईवा हे दोन नेते बाहेर पडले आणि त्यांनी ही संघटना स्थापन केली. इ.स. १९९७ मध्ये या संघटनेने सरकारशी केलेलाशस्त्रसंधी अजून्कायम आहे.याच संघटनेशी भारत सरकारने ऑगस्ट २०१५मध्ये नवा करार केला आहे.
 
* एनएससी : नागा नॅशनल कौन्सिल (सदस्यसंख्या ५००-६००)- प्रभावक्षेत्र -कार्यरत नाही. :- ही पहिली फुटीरवादी नागा संघटना, अंगामी झापू फिझो यांनी इ.स. १९४० मध्ये स्थापन केली. त्यानंतर ती पाच गटात विखुरली गेली. त्यांतील एनएनसी हामूळचा गट आहे. या गटाला फिझोची मुलगी इंग्लंडमधून मार्गदर्शन करते.
 
* झेडयूएफ : झेलियांगग्राँग युनायटेड (सदस्यसंख्या ?)- प्रभावक्षेत्र - मणिपूरचा काही भाग. :- २०१२ साली या संघटनेची स्थापना झाली. हे संघटना झेम्स, लियांगमाईस, आणि रोंगमेईस या जातीच्या लोकांचे नेतृत्व करते, व नागालँड,मणिपूर आणि आसाममधील बंडखोरांना पाठिंबा देते.
 
== भूगोल ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नागालँड" पासून हुडकले