"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2 |
No edit summary |
||
ओळ ३२:
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १९३२|१९३२]] - हयात) हे [[मराठी]] वन्यजीवअभ्यासक, लेखक आहेत. (जन्म ५ नोव्हेंबर की १२?)
वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ
==बालपण==
चितमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणार्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणार्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागली. मरुती चितमपल्ली वयाच्या नवव्या वर्षी शाळेत जाऊ लागले. पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे दहावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण फुकटच झाले. भर तापात परीक्षा देऊनसुद्धा मारुती चितमपल्ली वर्गात पहिल्यानंबराने पास झाले.
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर चितमपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली, आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली.
वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले.
ग्रंथ संपदा:
* [[आनंददायी बगळे (संस्कृत साहित्यातील काही पक्षी)]], (२००२)▼
* [[पक्षी जाय दिगंतरा]], (१९८३)▼
* [[केशराचा पाऊस]]▼
* [[जंगलाचं देणं]], (१९८५),(महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९८९), (विदर्भ साहित्य संघ पुरस्कार-१९९१)▼
* [[रानवाटा]], (१९९१), (१९९१-९२चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार), (भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-१९९१), (मृण्मयी साहित्य पुरस्कार-१९९१)▼
* [[शब्दांचं धन]], (१९९३)▼
* [[मृगपक्षीशास्त्र]], (१९९३)▼
* [[रातवा]], (१९९३), (१९९३-९४चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार)▼
* [[घरट्यापलीकडे]], (१९९५)
* [[सुवर्णगरुड]], (२०००)▼
* [[चैत्रपालवी]], (२००४)▼
▲*
* [[निळावंती]], (२००२)
▲* [[आनंददायी बगळे (संस्कृत साहित्यातील काही पक्षी)]], (२००२)
* [[पक्षिकोश]], (२००२)
▲* [[पक्षी जाय दिगंतरा]], (१९८३)
▲* [[चकवाचांदण: एक वनोपनिषद]] , (आत्मवृत्त)
▲* [[मृगपक्षीशास्त्र]], (१९९३)
▲* [[चैत्रपालवी]], (२००४)
▲* [[रातवा]], (१९९३), (१९९३-९४चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार)
▲* [[चित्रग्रीव - एका कबुतराची कथा]]
▲* [[रानवाटा]], (१९९१), (१९९१-९२चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार), (भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-१९९१), (मृण्मयी साहित्य पुरस्कार-१९९१)
▲* [[केशराचा पाऊस]]
▲* [[शब्दांचं धन]], (१९९३)
▲* [[सुवर्णगरुड]], (२०००)
==मारुती चितमपल्ली
* मारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे.
* नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८)
* एस.डी. पाटील ट्रस्टचा ’खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार’ (२०१२)
* त्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे.
* [पुणे|पुण्याची]]
|