"नागालँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
 
== इतिहास ==
नागभूमीत राहणाऱ्यांनाराहणार्‍याना किरात म्हंटले जातेजाई.. नाग ही एकच जनजाती नाही. [[अंगामी]], [[आअ]], [[कुबई]], [[कचा]], [[लेंगमी]], [[कोन्याक]], [[रेंगमा]], [[जेलियांग]] अशा साऱ्या किरातांना 'नाग' ही सामान्य संज्ञा आहे. नाग हे त्यांचे कुलचिन्ह आहे. या जनजातीचा प्रमुख देव [[सूर्य]] आहे. तसेच प्रत्येक जनजातीचे देव आहेत. अंगामी नागांचा देव उकपेनुअकाई- तर आअंचा देव पाषाणस्वरूप आणि तोच त्यांचा मूळ पुरुष. रैंगमाच्यारेंगमाच्या दृष्टीने [[सूर्य]] पुरुष आहे तर [[चंद्र]] हा देवी आहे. नागकन्यांचे आकर्षण [[रामायण]] काळातही होते असे दिसून येते. श्रीरामाचा पुत्र कुशाचा विवाह नागकन्येशी झाला होता. [[रावण|रावणाचा]] पराक्रमी पुत्र [[मेघनाद]] याची पत्नीपत्‍नी नागभूमीची होती, असे दिसून येतेतर. उलुपी ही अर्जुनाची पत्नीपत्‍नी नागकन्या होती.
 
==नागालँडमधील फुटीरवादी संघटना==
* एनएससी‍एन-के : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खापलांग (सदस्यसंख्या २,५००)- प्रभावक्षेत्र - मणिपूर, नागालँड
* एनएससी‍एन-केके : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खोले कितोवी (सदस्यसंख्या ८००-१०००)- प्रभावक्षेत्र - नागालँडचा काही भाग
* एनएससी‍एन-आयएम : नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-इसाक मुईवा (सदस्यसंख्या ४,५००)- प्रभावक्षेत्र -मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश
* एनएससी : नागा नॅशनल कौन्सिल (सदस्यसंख्या ५००-६००)- प्रभावक्षेत्र -कार्यरत नाही.
* झेडयूएफ : झेलियांगग्राँग युनायटेड (सदस्यसंख्या ?)- प्रभावक्षेत्र - मणिपूरचा काही भाग
 
 
== भूगोल ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नागालँड" पासून हुडकले