"बाबा भांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
==ओळख==
{{लेखनाव}} (जन्म : इ.स. १९४९) हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठीतले लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले आहे. त्यांनी काही वर्षे अध्यापनाचे काम केले आहे.
{{लेखनाव}} हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठीतले लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. शिवाय ते अध्यापक आहेत आणि त्यांनी प्रवासवर्णनेही लिहिली आहेत. बाबा भांड यांनी आजवर (सप्टेंबर २०१२) दीड हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीत नऊ कादंबर्‍या, दोन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक, तीन एकांकिका, चार अनुवाद, तीन संपादित पुस्तके, चौदा किशोर कादंबर्‍या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी वीस पुस्तकांचे लेखन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.
 
{{लेखनाव}}विद्यार्थीजीवनात हेस्काउटबरोबर औरंगाबादमध्येत्यांना राहणारेयुरोपच््चा मराठीतलेप्रवास लेखक,करायला कादंबरीकार व प्रकाशक आहेतमिळाला. शिवायया तेअनुभवावर अध्यापकत्यांनी आहेत’लागेबांधे’ आणिनावाचे त्यांनीप्रवासवर्णन प्रवासवर्णनेहीलिहिले लिहिली आहेतआहे. बाबा भांड यांनी आजवर (सप्टेंबर २०१२) दीड हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीत नऊ कादंबर्‍या प्रकाशित झाल्या असून, दोन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक, तीन एकांकिका, चार अनुवाद, तीन संपादित पुस्तके, चौदा किशोर कादंबर्‍या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी वीस पुस्तकांचे लेखन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.
त्यांच्या "दशक्रिया" ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या व अनेक पुरस्कारही मिळाले.
 
त्यांच्या "दशक्रिया" ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या अनेककादंबरीसाठी पुरस्कारहीत्यांना डझनावारी पुरस्कार मिळाले.
 
‘टीकास्वयंवर’सारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ग्रंथ प्रकाशित करणार्‍या ‘साकेत प्रकाशनाचे’ ते संचालक आहेत.
Line १९ ⟶ २१:
* तंट्या भिल्ल आणि शेतकरी-आदिवासी उठाव (संदर्भ साहित्य)
* दशक्रिया <small>(कादंबरी)</small>
* धर्मा <small>(कादंबरी)</small> (१६ आवृत्त्या)
* पांढर्‍या हत्तीची गोष्ट <small>(कादंबरी)</small>
* मलाला (चरित्र)
"https://mr.wikipedia.org/wiki/बाबा_भांड" पासून हुडकले