"होनाजी बाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४:
}}
 
'''होनाजी बाळा''' ([[इ.स. १७५४]] - [[इ.स. १८४४]]) [[होनाजी सयाजी शिलारखाने]] व [[बाळा कारंजकर]] या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जातात. दोघेही [[पुणे|पुण्याचे]] रहिवासी होते. होनाजींचे घराणेच [[शाहीर|शाहिरांचे]] व पिढीजात [[कवी|कवित्व]] करणारे होते. त्यांचे आजोबा [[सातप्पा शिलारखाने]] हे पेशव्यांचे आश्रित व नावाजलेले तमासगीर होते. होनाजी आणि त्याचा मित्र बाळा यांनी '''होनाजी बाळा''' या जोडनावानी कवने गायली. होनाजी लिहायचा व बाळा गायचा. रागदारीवर होनाजींनीहोनाजींच्या अनेक [[लावणी|लावण्या]] लिहिल्यारागदारीवर आधारित होत्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.
 
होनाजी बाळा यांची 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' ही भूपाळी मराठी संस्कृतीत अजरामर झाली.
 
==चित्रपट आणि नाटक==
* होनाजी बाळा यांच्या जीवनावर [[व्ही शांताराम]] यांनी ’अमर भूपाळी’ नावाचा मराठी चित्रपट काढला.
* लेखक [[चिं.य. मराठे]] यांचे ’होनाजी बाळा’ हे नाटक याच विषयावरचे आहे.
 
{{विस्तार}}