"महाराष्ट्रातील विद्यापीठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा [[इ.स. १८५७]] पासून अस्तित्त्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ [[इ.स. १९२३]] मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ [[इ.स. १९४८]] आणि मराठवाडा विद्यापीठ [[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झाले.
 
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ]] आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन [[राज्य कृषि मंत्रालय|राज्य कृषि मंत्रालयामार्फत]] होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय [[अ‍ॅलोपॅथी]], [[आयुर्वेद]], [[होमिओपॅथी]], [[युनानी]], [[दंतवैद्यक]], रुग्ण[[सुश्रूषाशुश्रूषा]] विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. [[रायगड]] जिल्ह्यात [[लोणेरे]] येथे [[डॉ. आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठ]] आहे, तसेच नागपूर येथे [[कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय]] आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.
 
या व्यतिरिक्त, [[मराठी भाषा]] विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] येथे ... या वर्षी करण्यात आलेली आहे.
कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
Line ४० ⟶ ४१:
 
== कृषी विद्यापीठे==
 
;महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांची यादी:
* दापोलीअकोला कृषिकृषी विद्यापीठ ([[डॉ. बाळासाहेबपंजाबराव सावंतदेशमुख कोकण कृषिकृषी विद्यापीठ]]), [[दापोली]], जि. [[रत्नागिरीअकोला]]
* दापोली कृषी विद्यापीठ ([[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]), [[दापोली]], जिल्हा [[रत्‍नागिरी]]
* [[डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ]], [[अकोला]]
* परभणी कृषिकृषी विद्यापीठ ([[वसंतराव नाईक मराठवाडा कृषिकृषी विद्यापीठ]]), [[परभणी]]
* राहुरी कृषिकृषी विद्यापीठ ([[महात्मा फुले कृषिकृषी विद्यापीठ]]), [[राहुरी]], जि.जिल्हा [[अहमदनगर]]
 
या विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात .......... महाविद्यालये येतात.
 
== अभिमत विद्यापीठे==
महाराष्ट्रातील अभिमत (डीम्ड) विद्यापीठे म्हणजे महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठे होय. ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्त्वातअस्तित्वात आली. या विद्यापीठांची आणि त्यांच्या अखत्यारीत येणार्‍या काही शिक्षण संस्थांची नावे :-
 
* आयसीएफएआय (Institute of Chartered Financial Analysts of India) विद्यापीठ, निगडी
Line ५८ ⟶ ६१:
* टाटा मूलभूत संशोधन संस्था, देवनार, मुंबई
* टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
* डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्डअॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, गिरिनगर (पुणे)
* डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे
* डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई
Line ७४ ⟶ ७७:
 
== हेही पाहा ==
* [[युजीसीयूजीसी]]
* [[भारतातील विद्यापीठांची यादी]]
* [[महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था]]