"काठी पूजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
काठीपूजन हिही मानवी इतिहासात विवीधविविध समुदायात केली गेलील एक प्राचीन पूजा -परंपरा आहे. नॉर्वेजियातील [[:en:Mære Church|Mære चर्च]], इझ्राएल मधीलइस्रायलमधील Asherah pole या काठी पूजा परंपरा ज्युडाईकज्यू धर्माच्या धर्मांपुर्वीच्यास्थापनेपूर्वीच्या काळात प्रचलीतप्रचलित पूजन पद्धती होत्या
 
 
भारतीय उपखंडात बलोचीस्तानच्याबलुचिस्तानच्या [[हिंगलाज देवी]]स काठी सोबत यात्रेने जाण्याची प्रथा आहे. मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पुजापूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे{{दुजोरा हवा}}
 
चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षारंभादिनादिवशी साजरा होणार्‍या गुडी पाडव्याला महाराष्ट्रात गुडीच्या काठीची पूजा करतात.
 
महाराष्ट्रात जोतिबाच्या यात्रेत काठ्यांची मिरवणूक आणि पूजा असते.
 
==संदर्भ==
* [[http://narmadanchal.com/news/index.php?option=com_content&view=article&id=422:2011-02-22-12-56-00&catid=52:2011-02-15-13-58-41&Itemid=65काठी नृत्य]
 
* https://www.google.co.in/search?q=Kathi+Dance&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ved=0CCQQsARqFQoTCKTrp_u7jccCFRAIjgodoS8PLw&biw=1400&bih=887 काठी नृत्याची छायाचित्रे]
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/काठी_पूजा" पासून हुडकले