"मुल्ला उमर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मुल्ला उमर (जन्म : चाह-इ-हिम्मत (कंदाहार प्रांत-अफगाणिस्तान), इ.स. १९६०; मृत्यू : इ.स. २०१३) हा [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानातील]] [[तालिबान]] या दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च नेता आणि आध्यात्मिक गुरू होता.
 
[[सोव्हिएट रशिया]]च्या विरोधात मुल्ला उमर लढला. हरलेल्या सोव्हिएट फौजांनी [[अफगाणिस्तान]]मधून काढता पाय घेतला. त्यानंतर मूलत्तत्त्ववादी मुसलमानांनी स्थापन केलेल्या तालिबानने इ.स. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानातले सरकार चालवले. [[कंदाहार] ही त्यांची राजधानी होती. फक्त [[पाकिस्तान]], [[सौदी अरेबिया]] आणि [[संयुक्त अरब अमिराती]] या तीन देशांनी या सरकारला मान्यता दिली होती. तालिबानच्या राजवटीत इस्लामी शरिया (शरियत) या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. याच संघटनेची पाकिस्तानमधील शाखा म्हणजे ’तेहरिके [[तालिबान]] पाकिस्तान’. या संघटनेने [[पेशावर]]मधील शाळेवर हल्ला करून अनेक मुलांचा बळी घेतला.
[[सोव्हिएट रशिया]]च्या विरोधात मुल्ला उमर लढला. त्यानंतर सोव्हिएट फौजांनी [[अफगाणिस्तान]]मधून काढता पाय घेतला. या लढाईत मुल्ला उमरच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या लढाईनंतर मुल्ला उमरने [[अल कायदा]]च्या [[ओसामा बिन लादेन]]शी हातमिळवणी केली.[[अमेरिका|अमेरिकेतील]] [[वर्ल्ड ट्रेड सेंटर]]वर झालेल्या हल्ल्यानंतर [[अमेरिका|अमेरिकेने]] [[अफगाणिस्तान]]मध्ये युद्ध मोहीम उघडली, तेव्हा मुल्ला उमर भूमिगत झाला. त्याच्यावर [[अमेरिका|अमेरिकेने]] एक कोटी डॉलरचे बक्षीस लावले होते.
 
[[सोव्हिएटसोव्हिएटच्या रशिया]]च्याफौजांशी विरोधात मुल्ला उमर लढला. त्यानंतर सोव्हिएट फौजांनी [[अफगाणिस्तान]]मधून काढता पाय घेतला. याझालेल्या लढाईत मुल्ला उमरच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या लढाईनंतर मुल्ला उमरने [[अल कायदा]]च्या [[ओसामा बिन लादेन]]शी हातमिळवणी केली.[[अमेरिका|अमेरिकेतील]] [[वर्ल्ड ट्रेड सेंटर]]वर झालेल्या हल्ल्यानंतर [[अमेरिका|अमेरिकेने]] [[अफगाणिस्तान]]मध्ये युद्ध मोहीम उघडली, तेव्हा मुल्ला उमर भूमिगत झाला. त्याच्यावर [[अमेरिका|अमेरिकेने]] एक कोटी डॉलरचे बक्षीस लावले होते.
 
[[तालिबान]]ने मुल्ला उमरचे चरित्र प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार मुल्ला उमरला स्वतःचे घर नव्हते, तसेच त्याचे परदेशात बँक खातेही नव्हते. त्याची विनोदबुद्धी फार चांगली होती, असे त्या चरित्रात म्हटले आहे. [[तालिबान]]मधीलच ’अफगाणिस्तान इस्लामिक मुव्हमेन्ट फिदाई महाज’ या बंडखोर गटातील नेते मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर व गुल आगा यांनी उमरला २०१३ सालच्या जुलै महिन्यात ठार केल्याची माहिती गटाचे प्रवक्ते काही हमजा यांनी दिली आहे.
 
==हेही पहा==
* [[कुप्रसिद्ध दहशतवादी]]
 
[[वर्ग:दजशतवाद]]
[[वर्ग:इस्लामी दहशतवाद]]