"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ६१४:
 
==पुणे रेल्वे स्टेशन==
पुणे रेल्वे स्टेशनच्या ऐतिहासिक इमारतीचे उद्‌घाटन मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत २७ जुलै १९२५ रोजी करण्यात आले. इमारतीचा आराखडा १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामास प्रारंभ १९२२ मध्ये झाला आणि तीन वर्षात काम पूर्ण झाले. इमारतीच्या उद्‌घाटनाच्या दिवशी मुंबईहून एक विशेष रेल्वेगाडी पुण्यात आणण्यात आली होती. पुणे सएशनच्या इमारतीचा मूळ आराखडा ब्रिटिशकालीनच आहे. पुणे स्टेशन आणि लाहोर जंक्शनचे डिझाइन एकसारखे आहे. पुण्याच्या स्टेशनची इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये खर्च आला होता.
 
इ.स. १९२९ मध्ये पुणे स्टेशनवरून पहिली विजेवरची गाडी धावली. १९३० मध्ये जागतिक कीर्तीची डेक्कन क्वीन ही गाडी सुरू झाली. आशियातील पहिली डबल डेकर आगगाडी- सिंहगड एक्सप्रेस- हीही पुण्यातूनच निघाली.
पुणे रेल्वे स्टेशनला २००२ साली रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरविले होते. सुपर फास्ट, गरीब रथ, एक्स्प्रेस, मेल, पॅसेंजर, लोकल यासारख्या २३० गाड्या दररोज पुणे स्थानकावरून धावत असून दरोरज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकात सात साधारण आणि दोन व्हीआयपी असे एकूण नऊ प्लॅटफॉर्म आहेत (इ.स. २०१५ सालची स्थिती).
 
पुणे रेल्वे स्टेशनला २००२ साली रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरविले होते. सुपर फास्ट, गरीब रथ, एक्स्प्रेस, मेल, पॅसेंजर, लोकल यासारख्यायांसारख्या २३० गाड्या दररोज पुणे स्थानकावरून धावत असून दरोरज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकात सात साधारण आणि दोन व्हीआयपी असे एकूण नऊ प्लॅटफॉर्म आहेत (इ.स. २०१५ सालची स्थिती).
 
== लोकजीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले