"विठ्ठल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
==मराठी विठ्ठलगाणी==
विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही -
 
* अगा वैकुंठीचा राया (गायक - [[राम मराठे]], नाटक - संत [[कान्होपात्रा]])
* अबीरअणुरेणिया गुलालथोकडा उधळीत(कवी रंग- नाथासंत घरी नाचे[[तुकारान]], माझा सखा पांडुरंग (गायक - [[जितेंद्रभीमसेन अभिषेकीजोशी]], संगीत - [[राम फाटक]], चित्रपटराग संत- [[चोखा मेळामालकंस]])
* अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग (गायक - [[जितेंद्र अभिषेकी]], संगीत [[राम फाटक]], चित्रपट - संत [[चोखा मेळा]])
* अवघा रंग एक झाला (गायिका - [[किशोरी आमोणकर]])
* अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर (कवी- [[अशोकजी परांजपे]], गायक - प्रकाश घांग्रेकर, नाटक - [[गोरा कुंभार]])
* आधी रचली पंढरी (कवी - संत [[नामदेव]], गायक - मन्‍ना डे)
* आता कोठे धावे मन (गायक - [[भीमसेन जोशी]], संगीत - [[राम फाटक]])
* आनंदाचे डोही आनंद तरंग (गायिका - [[लता मंगेशकर]])
* आरंभी वंदीन अयोध्येचा राजा (गायक - [[भीमसेन जोशी]])
Line २८ ⟶ ३०:
* कानडा हो विठ्ठ्लू करनाटकू तेणे मज लावियला वेधू - (पहा - पांडुरंग कांती)
* कानडा राजा पंढरिचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा (गायक [[वसंतराव देशपांडे]] व [[सुधीर फडके]], चित्रपट - झाला महार पंढरीनाथ)
* काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग (गायक - [[भीमसेन जोशी]], संगीत - [[राम फाटक]])
* कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर (गायक - पं. [[जितेंद्र अभिषेकी]], नाटक - [[गोरा कुंभार]])
* खॆळ मांडियेला वाळवंटी ठायी (गायिका - [[लता मंगेशकर]])
Line ३५ ⟶ ३७:
* चला पंढरीसी जाऊ (गायक - मन्‍नाडे)
* जन विजन झाले आम्हां (गायक - [[रामदास कामत]]
* जाता पंढरीस सुख वाटे (गायक - [[भीमसेन जोशी]], संगीत - [[राम फाटक]])
* झाला महार पंढरीनाथ (गायक [[वसंतराव देशपांडे]], चित्रपट - झाला महार पंढरीनाथ)
* टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं (गायक [[भीमसेन जोशी]] व [[वसंतराव देशपांडे]], चित्रपट - भोळी भाबडी)
* टाळी वाजवावी, गुडी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची (कवी - [[चोखा मेळा]])
* तीर्थ विठ्ठ क्षेत्र विठ्ठल (गायक - [[भीमसेन जोशी]], संगीत - [[राम फाटक]])
* तुझे रूप चित्ती राहो (गायक - [[सुधीर फडके]], चित्रपट - संत [[गोरा कुंभार]])
* देव माझा विठू सावळा (गायिका - [[सुमन कल्याणपूर]])
Line ४५ ⟶ ४७:
* देह जावो अथवा राहो (गायिका - [[सुमन कल्याणपूर]])
* नको देवराया अंत आता पाहू, प्राण तो सर्वथा जाऊ पाहे
* नामाचा गजर गर्जे भीमा तीर (गायक - [[भीमसेन जोशी]], संगीत - [[राम फाटक]])
* निजरूप दाखवा हो (चित्रपट - झाला महार पंढरीनाथ)
* निर्गुणाचा संग धरिला जो आवडी (गायिका फय्याज, नाटक - [[गोरा कुंभार]])
* पंढरीनाथा झडकरी आता ((कवी - [[पी. सावळाराम]], संगीत - [[वसंत प्रभू]], गायिका - [[आशा भोसले]])
* पंढरिचा वास चंद्रभागे (गायक - [[भीमसेन जोशी]])
* पंढरीचे सुख नाहीं (संगीत - [[राम फाटक]])
* पंढरी निवासा सख्या (संगीत - [[राम फाटक]])
* पाउले चालती पंढरीची वाट (गायक - [[विठ्ठल शिंदे]])
* पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती ... कानडा हो विठ्ठलू करनाटकू (कवी - संत [[ज्ञानेश्वर]], गायिका - [[आशा भोसले]], संगीत - [[हृदयनाथ मंगेशकर]])
* पांडुरंग त्राता पांडुरंग दाता (संगीत - [[राम फाटक]])
* पावलों पंढरी वैकुंठभुवन (संगीत - [[राम फाटक]])
* फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार (गायक - [[सुधीर फडके]], चित्रपट - प्रपंच)
* बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल (गायक - पं. [[जितेंद्र अभिषेकी]], [[किशोरी आमोणकर]])
Line ६७ ⟶ ७३:
* विठूरायाची पंढरी तिथे नांदतो श्रीहरी
* विठ्ठल आवडी प्रेमभावो (कवी - संत [[नामदेव]], गायक - [[सुरेश वाडकर]], राग - [[मालकंस]])
* विठ्ठल गीती गावा (संगीत - [[राम फाटक]])
* विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला (गायिका - [[लता मंगेशकर]])
* विठ्ठलाच्या पायी थरारली वीट (गायक - [[भीमसेन जोशी]], चित्रपट - देवकीनंदन गोपाला)
* विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी
* संतभार पंढरीत (संगीत - [[राम फाटक]])
* सावळे सुंदर रूप मनोहर (कवी - संत [[तुकाराम]], गायक - [[भीमसेन जोशी]], संगीत - [[श्रीनिवास खळे]], राग - [[मालकंस]])
* सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले (गायिका - [[सुमन कल्याणपूर]])
* सुंदर ते ध्यान उभे विटेवरी (गायिका - [[लता मंगेशकर]])
* ज्ञानियांचा राजा (संगीत - [[राम फाटक]])
 
(अपूर्ण यादी)
"https://mr.wikipedia.org/wiki/विठ्ठल" पासून हुडकले