"विठ्ठल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही -
* अगा वैकुंठीचा राया (गायक - [[राम मराठे]], नाटक - संत [[कान्होपात्रा]])
* अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
* अवघा रंग एक झाला (गायिका - [[किशोरी आमोणकर]])
* अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर (कवी- [[अशोकजी परांजपे]], गायक - प्रकाश घांग्रेकर, नाटक - [[गोरा कुंभार]])
Line ३० ⟶ ३१:
* कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर (गायक - पं. [[जितेंद्र अभिषेकी]], नाटक - [[गोरा कुंभार]])
* खॆळ मांडियेला वाळवंटी ठायी (गायिका - [[लता मंगेशकर]])
* चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी (कवी - दत्ता पाटील, गायक - [[अनुराधा पौडवाल]], [[विठ्ठल शिंदे]])
* चल गं सखे चल गं पंढरिला (गायक - [[विठ्ठल शिंदे]])
* चला पंढरीसी जाऊ (गायक - मन्‍नाडे)
"https://mr.wikipedia.org/wiki/विठ्ठल" पासून हुडकले