"विविध ज्ञानविस्तार (नियतकालिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
इ.स. १८६७ साली रामचंद्र भिकाजी गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्ताराची सुरुवात केली. या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते; मात्र त्यावर ते संपादक म्हणून आपले नाव घालत नसत <ref name = "मराठीविश्वकोश गुंजीकर">{{स्रोत पुस्तक | दुवा = http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=9262&Itemid=2 | शीर्षक = मराठी विश्वकोश, खंड ५ | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | प्रकरण = गुंजीकर, रामचंद्र भिकाजी | भाषा = मराठी }}</ref>. मासिकाच्या आरंभिक काळापासून भाषा, व्याकरण, भाषिक व्युत्पत्ती इत्यादी विषयांवर त्यात लेख छापून येत असत. सात वर्षे संपादनाचा व्याप सांभाळल्यानंतर गुंजीकर विविधज्ञानविस्तारातून बाहेर पडले <ref name = "मराठीविश्वकोश गुंजीकर"/>.
 
शिवकालीन [[मराठा साम्राज्य|मराठा]] अष्टप्रधानमंडळातील [[रामचंद्र आमात्यअमात्य]] यांनी ग्रथलेलीग्रथबद्ध केलेली [[आज्ञापत्रे]] विविध ज्ञानविस्तारातून इ.स. १९७२ - इ.स. १९७४ या काळात क्रमशः छापून येत होते <ref name = "मटा२००४०१२४">{{cite newssantosh | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=442838 | शीर्षक = विद्वत्तेचा वाटाड्या, समीक्षेचा आदर्श | विदा संकेतस्थळ दुवा=https://archive.today/TkOCK | विदा दिनांक=५ ऑगस्ट २०१४ | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | दिनांक = २४ जानेवारी, इ.स. २००४ | ॲक्सेसदिनांकअॅक्सेसदिनांक = १८ जून, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>.
 
==संकेतस्थळावर विविध ज्ञानविस्‍तारचे अंक==
जुलै १९६७ ते जानेवारी १९३५ या कालावधीतील [https://rmvs.maharashtra.gov.in/DurmilGrantha.html विविध ज्ञानविस्तारचे १०० अंक] ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. संकेतस्थळाच्या दुर्मिळ ग्रंथ या पानावरील ४९ ते ८६ या अनुक्रमांकावर ह्यातला अंक उतरवून घेण्याची कळ आहे.
 
== संदर्भ व नोंदी ==