"दुर्गा भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
 
==शिक्षण==
दुर्गा भागवत मूळच्या पंढरपूरच्या. पण त्यांच्या आजोबांनी दुर्गाबाईंच्या आईल्या दिलेल्या वाईट वागणुकीची चीड येऊन त्यांनी पंढरपूर कायमचे सोडले.
दुर्गा भागवत यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. हायस्कूलमधील शिक्षण [[अहमदनगर]], [[नाशिक]], [[धारवाड]] व [[पुणे]] येथे झाले. ’अर्ली बुद्धिस्ट ज्यूरिसप्रूडन्स’ हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. केले. विद्यार्थिदशेत असताना दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला होता. भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ [[कमला सोहोनी]] या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या. आचार्य [[राजाराम रामकृष्ण भागवत|राजारामशास्त्री भागवत]] हे दुर्गाबाईच्या आजीचे बंधू होते.
 
दुर्गा भागवत यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. हायस्कूलमधील शिक्षण [[अहमदनगर]], [[नाशिक]], [[धारवाड]] व [[पुणे]] येथे झाले. ’अर्ली बुद्धिस्ट ज्यूरिसप्रूडन्स’ हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. केले. विद्यार्थिदशेत असताना दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला होता. भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ [[कमला सोहोनी]] या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या. आचार्य [[राजाराम रामकृष्ण भागवत|राजारामशास्त्री भागवत]] हे दुर्गाबाईच्या आजीचे बंधू होते. दुर्गाबाईंचे वडीलही शास्त्रज्ञ होते.
 
==कारकीर्द==
Line १५४ ⟶ १५६:
 
==दुर्गा भागवत यांच्यासंबंधी प्रकाशित साहित्य==
 
{| class="wikitable sortable"
|-
Line १६७ ⟶ १६८:
| [[दुर्गाबाई रूपशोध]] || अंजली कीर्तने || मराठी || ? || २०१२?
|-
| [[दुर्गाबाई ]] || अंजली कीर्तने || मराठी लघुपट|| ? || ?
|-
| [[दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य]] || अरुणा ढेरे || मराठी || पद्मगंधा प्रकाशन || २०११ ||
|}
Line १७७ ⟶ १७६:
* [[ऋतुचक्र (पुस्तक)|ऋतुचक्र]]
* [[डूब]]
* [[पैस]] (विठ्ठलासंबंधीचा लोककथासंग्रह)
* [[पैस]]
* [[भावमुद्रा]]
* [[व्यासपर्व]]
Line १८३ ⟶ १८२:
 
* १९७१ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] – 'पैस' साठी.
* त्यांनीदुर्गाबाईंनी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांच्या सरकारने देऊ केलेले पद्मश्री आणि ज्ञानपीठ हे पुरस्कार नाकारले.
* [http://epaper.loksatta.com/24136/indian-express/04-02-2012?show=old#p=page:n=23:z=2 मुक्ता ... लेखक : मीना वैशंपायन]
 
===इतर===
[[अंजली कीर्तने]] यांनी दुर्गा भागवतांवर एक लघुपट निर्माण केला आहे.
 
{{DEFAULTSORT:भागवत, दुर्गाबाई}}