"गंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
| तळटिपा =
}}
'''गंगा नदी''' ही [[दक्षिण आशिया]]तील [[भारत]] व [[बांगलादेश]] या दोन देशातून वाहणारी एक महत्वाची नदी आहे. तसेच ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीची लांबी २,५२५ किमी आहे. गंगा नदीचा उगम भारतातील [[उत्तराखंड]] या राज्यात [[हिमालय]] पर्वतात होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील [[गंगेचे खोरे|गंगेच्या खोऱ्यातूनखोर्‍यातून]] वाहत वाहत बांगलादेशात प्रवेश करते. बांगलादेशात ती [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरात]] मिळते. तेथे [[सुंदरबन]] हा जगातील सर्वात मोठा [[त्रिभुज प्रदेश]] निर्माण होतो.
 
[[हिंदू]] धर्मात गंगा नदीला सर्वात पवित्र मानले आहे. गंगेला माता म्हटले गेले आहे. लक्षावधी भारतीयांची गंगा नदी ही जीवनदायिनी आहे. भारतातील पाटलीपुत्र ([[पाटणा]]), [[कन्नौजकनोज]], [[कौशंबीकौशांबी]], [[काशी]], [[प्रयाग]], [[मुर्शिदाबादमूर्शिदाबाद]], [[मुंगेर]], [[काम्पिल्यकांपिल्य]], [[बेहरामपूर]], [[कोलकाताकलकत्ता]], इ. प्राचीन आणि, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारीचकिनारी वसली आहेत.
 
[[चित्र:Ravi Varma-Descent of Ganga.jpg|इवलेसे|उजवे|राजा रवी वर्मा यांनी काढलेले 'गंगा अवतरणाचे चित्र']]
अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर [[ब्रह्मपुत्रा नदी]] काही कि.मी. पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्राने पश्चिमेसस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा [[अरिचा]] येथे संगम होतो. या बदलास [[इ.स. १८९७चा भूकंप]] काही अंशी कारणीभूत होता.
 
गंगा नदीच्या [[त्रिभुजप्रदेश|त्रिभुज प्रदेशाला]] [[सुंदरवन]] असे म्हणतात. येथे बऱ्याचबर्‍याच वनस्पती आणि [[बंगाली वाघ]] आढळतात.
 
[[यमुना]] ही गंगेची उपनदी स्वत:च एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला [[अलाहाबाद|प्रयाग]] येथे येऊन मिळते.
ओळ ३२:
 
== हिंदू धर्मातील गंगेचे स्थान ==
 
==काव्यामधील गंगेचे स्थान==
गंगा नदीला पवित्र मानल्यामुळे अनेक कवींनी गंगेची स्तुती किंवा प्रार्थना करणारी काव्येय लिहिली आहेत. त्यांपैकी काही ही :-
* गङ्गालहरी (जगन्‍नाथ पंडित)
* गङ्गाष्टकम् १ आणि २ ([[कालिदास]])
* गङ्गाष्टकम् (वाल्मीकी)
* गङ्गाष्टकम् ([[आद्यशंकराचार्य]]
* गङ्गास्तोत्रम् ([[आद्यशंकराचार्य]])
* गङ्गाष्टकम् (सत्यज्ञानानन्दतीर्थ)
* गङ्गाष्टोत्तरशतनामावली
* गङ्गासहस्रनामस्तोत्रम्
* गङ्गास्तवः (कल्की आणि भविष्य पुराणांत आलेले स्तोत्र)
* गङ्गास्तुतिः
 
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गंगा_नदी" पासून हुडकले