"रघुवंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 13 langlinks, now provided by Wikidata on d:Q2046254
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
रघुवंश - हे प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि [[कालिदास|कवी कालिदास]] याने सुमारे चौथे शतक ते सहावे शतक अथवा गुप्त काळातकाळ या दरम्यान रचलेले महाकाव्य आहे. कालिदासाची [[मेघदूत ]], [[कुमारसंभव]] ही काव्येही प्रसिद्ध आहेत.
 
याबरोबर [[मेघदूत ]], [[कुमारसंभव]] आदी काव्येही रचली गेली.
==मराठी रघुवंश==
’रघुवंशा’ची कथा सांगणारी किंवा त्या महाकाव्याचा रसग्रहण करणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांपैकी काही ही :-
* मराठी रघुवंश (लेखक - हेमंत कानिटकर आणि पु.ना. वीरकर)
* मराठी रघुवंश कथा (लेखक - नी.श> नवरे)
* रघुवंश (सर्ग १४) (लेखक - वसंत पाटील)
 
{{रामायण}}
"https://mr.wikipedia.org/wiki/रघुवंश" पासून हुडकले