"विनीता महाजनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. विनीता विजय महाजनी (माहेरच्या शैला भालेराव) (जन्म : २४ ऑगस्ट, इ.स. १९४०) या एक मराठी लेखक व कवयित्री आहेत. त्यांनी काही जर्मन पुस्तकेही लिहिली आहेत. त्या एक चांगल्या रंगचित्रकार आहेत.
 
विनीता महाजन यांनी मराठी, इंग्रजी आणि जर्मन भाषांत मिळून एकूण १९ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
 
==शिक्षण==
विनीता महाजनी यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. केले (१९६१) व नंतर पुणे विद्यापीठातून एम.ए. त्यानंतर जर्मन अॅकॅडेमिक एक्सचेंजच्या अन्वये स्कॉलरशिप मिळवून त्या जर्मनीला गेल्या. भारतात परत आल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठातून ’जर्मन साहित्य’ या विषयावर जर्मन भाषेत प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली.
 
==अध्यापन==
 
==इतर कार्यक्षेत्रे==
 
 
==विनीता महाजनी यांनी लिहिलेली पुस्तके==
Line २३ ⟶ ३३:
* (विल्यम बुशची) हसरी पानं (अनुवादित कथा)
 
 
(अपूर्ण)
 
[[वर्ग:मराठी लेखक]]