"महाराष्ट्रातील घाट रस्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
* डहाणू-नासिक रस्त्यावर अव्हाट घाट (हा तक्त्यात अव्हाटा घाट या नावाने आला आहे).
* आपटी खिंड ([[पवन मावळ]])
* आंबडस घाट (परशुराम घाट|परशुराम घाटाला]] पर्यायी घाट)
* खेड ते मेढे, सातारा रस्त्यावर आंबोली घाट (तक्त्यात तीन आंबोली घाट आहेत).
Line ८ ⟶ ९:
* उपांड्या घाट : पुणे-खडकवासला-खानापूर-रांजणे-पाबे-वेल्हा-केळद-उफांडाखिंड-कर्णवडी-रानवडी-महाड - अंतर- १०६ किमी ;
* पेण-लोणावळे रस्त्यावर उबरखिंड घाट (तक्त्यात असलेला उंबरदरा घाट वेगळा असावा).
* उर्से खिंड ([[पवन मावळ]])
* ओणी घाट
* जुन्नर-पैठण रस्त्यावरील कसारवाडी घाट
Line ३२ ⟶ ३४:
* शहापूर-अकोले(नगर जिल्हा) रस्त्यावर चेंढ्या घाट व मेंढ्या घाट
* टेरव घाट (कामथे घाटाला पर्यायी घाट)
* तळेगाव खिंड ([[पवन मावळ]])
* जंजिरा-पौड रस्त्यावर ताम्हण घाट
* तिलारी घाट (दोडामार्ग तालुका - सिंधुदुर्ग जिल्हा)
* कल्याण-अकोले रस्त्यावर तोरण घाट
* दिघी घाट
* दुधिवरे खिंड ([[पवन मावळ]])
* दौंडज खिंड- जेजुरी-वाल्हे रस्त्यावरील जयाद्री डोंगरावरची खिंड
* नडगिवे घाटे : हा खारेपाटण आणि तळेरे यांच्या दरम्यान आहे.
Line ४५ ⟶ ४९:
* दमण ते सटाणा रस्त्यांवर पिंडवलवारी घाट
* पुणे-नाशिक रस्त्यावर पेठ-अवसरी घाट (तालुका आंबेगाव)
* बऊर खिंड ([[पवन मावळ)]]
* डांग-सटाणा रस्त्यावर बाभुळणा घाट
* विजयदुर्ग, देवगड ते बावडा रस्त्यावर बावडा घाट