"माळढोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sonchiriya.jpg|thumb|माळढोक]]'''माळढोक''' (शास्त्रीय नाव: Ardeotis nigriceps) हा भारतातील कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. या पक्ष्याच्या सरंक्षणासाठी अनेक राज्य सरकारांनी ठोस पावले उचलली आहेत. याला ''ग्रेट इंडियन बस्टार्ड'' असेही म्हणतात. विदर्भात या पक्ष्याला ’हुम’ म्हणतात.
 
याचे मुख्य खाद्य छोटे व मोठे किडे, [[टोळ]] , बीयाबिया, छोटी झुडुपे, इत्यादी आहे.
 
==आढळ==
माळढोक पक्षी भारतामधे फक्त [राजस्थान]], [[गुजराथ]],[[ महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[मध्यप्रदेश] ,व [[आंध्र प्रदेश]] या राज्यांत आढळतो. महाराष्ट्रातीलमहाराष्ट्त हा पक्षी साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजे [[अहमदनगर]], [[बीड]] व [[सोलापूर]] जिल्ह्यात तसेच [[नागपूर]] जिल्ह्यात आढळतो. [[सोलापूर]] जवळ [[नान्नज अभयारण्य]] येथे या पक्ष्यासाठी [[अभयारण्य]] स्थापन केले आहे. हे महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठे अभयारण्य आहे..
 
==विशेष==
* माळढोक हा भारतातील [[राजस्थान]] राज्याचा राज्य पक्षी आहे.
* माळढोक या पक्ष्यावर दिग्दर्श आशीष आणि शांती चंडोला तांनी एक माहितीपट केला आहे. भारतातील या पक्ष्याचे काही वर्षापूर्वीचे अस्तित्व, त्यांचे राहणीमान, धोके या गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा माहितीपट आहे.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/माळढोक" पासून हुडकले