"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
एकपात्री कार्यक्रम थिएटरमध्येच नव्हे तर लग्न, मुंज, वाढदिवस, पार्ट्यांच्या ठिकाणी एकपात्री कार्यक्रम हमखास ठेवले जातात. यासाठी विनोदी कार्यक्रमांना अधिक मागणी असते. उदाहरणार्थ, 'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम इ.स. १९६१ पासून सादर होत आहे. पूर्वी कै. मधुकर टिल्लू करीत असलेला हा कार्यक्रम आता त्यांचे चिरंजीव मकरंद टिल्लू करतात.[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2007239]{{मृत दुवा}}
 
डॉ. मधुसूदन घाणेकर व ऋचा घाणेकर थत्ते हे ’द्विदल’ नावाचा पिता आणि कन्यका यांचा एकपात्री प्रयोगांचा सप्ताह साजरा करतात. ’मधुरंग’ ही संस्था या प्रयोगांवी निर्मिती करते. या प्रयोगाचीप्रयोगांची विश्वविक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्श्‌सरेकॉर्ड्‌ज आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विश्वविक्रमासाठीरेकॉर्ड्‌जमध्ये नोंद झाली आहे.
मराठीत यांशिवायही अनेक कलावंतांनी '''एकपात्री नाटक''' किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---
ओळ ३८:
* कुटुंब रंगलंय काव्यात - विसूभाऊ बापट (१३००प्रयोग)
* खळखळाट (स्वरचित हास्यकविता आणि विडंबन कवितांचे सादरीकर्ण. मूळ लेखक बंडा जोशी)
* खळखळाट (मूळ बंडा जोशी; आताचे सादरकर्ते - ॲडअॅड. प्रभाकर आडकर) (>१०० प्रयोग)
* गप्पागोष्टी - जयंत ओक
* गप्पाष्टक - डॉ.संजय उपाध्ये
ओळ ६०:
* माता रमाई - ममता वागदे
* मी अत्रे बोलतोय- सदानंद जोशी (२७५० प्रयोग)
* मी जिजाऊ बोलतेय (डॉ. स्मिता देशमुख) (१३-११-११पर्यंत ८००हून अधिक प्रयोग) (त्यान्ण्तर, बालकलावंत शिवानी म्हेत्रे)
* मी जिजाऊ व्याख्यानमाला बोलतेय - ब.हि. चिंचवडे
* मी जनी नामयाची - अनुराधा पिंगळीकर
ओळ ७३:
* रंगत-संगत - अभिजित कुलकर्णी
* रामनगरी - राम नगरकर (७०० प्रयोग)
* लपु छपुन जरा जपून (द्विपात्री - दीपाली निरगुडकर व अरुण पटवर्धन)
* लेकुरे उदंड झाली- विद्या कदम (ऑगस्ट २०१२पर्यंत ९०हून अधिक प्रयोग)
* वंदे मातरम्‌ (हिंदी, मराठी, बंगाली) - वसंत पोतदार (६०००हून अधिक प्रयोग)
* वऱ्हाडवर्‍हाड निघालंय लंडनला - कै. लक्ष्मण देशपांडे (२०००पेक्षा खूप जास्त प्रयोग). अन्य एकपात्री अभिनेते - अश्‍विन खैरनार; संदीप पाठक; स्वरूपा देशमुख
* विरंगुळा (आम्ही एकपात्री या संस्थेचा कार्यक्रम) - ५ एकपात्री कलावंत शेखर केदारी, अनिल गुंजाळ, संतोष चोरडिया, बण्डा जोशी, चंद्रकांत परांजपे
* व्यक्ती तितक्या प्रकृती - डॉ. के.व्ही. पाठक
* व्हयव्हंय, मी सावित्रीबाई - सुषमा देशपांडे (२०० प्रयोग)
* [[स्वामी विवेकानंद]] (चरित्र कथाकथन) - शंकर अभ्यंकर
* संगीत मानापमान - [[सुहासिनी मुळगांवकर]]
Line ८६ ⟶ ८७:
* साहेब-यशवंतराव चव्हाण (रंगनाथ कुलकर्णी)
* सेर सिवराज (हिंदी) - वसंत पोतदार (७००हून अधिक प्रयोग)
* स्मृतिचित्रे - मूळ लेखिका लक्ष्मीबाई टिळक (अभिनय सुहास जोशी)
* स्वातंत्र्यवीर - मुरलीधर जावडेकर
* हलकंफुलकं - ऋचा घाणेकर
Line ९७ ⟶ ९८:
* हास्यखळखळाट ([[बंडा जोशी]])
* हास्यचक्र - राजा नारकर
* हास्यपंचमी (बण्डा जोशी)
* हास्यफुलोरा - प्रभाकर साळेगावकर
* हास्यरंजन - उज्‍ज्वला कुलकर्णी